श्रद्धा कपूर ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २०१० साली ‘तीन पत्ती’ या हिंदी चित्रपटाद्वारे बॉलिवूड मध्ये पदार्पण करणा-या श्रद्धाचा २०१३ सालचा ‘आशिकी २’ हा चित्रपट प्रचंड यशस्वी झाला. या चित्रपटामधील भूमिकेसाठी तिला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कारासाठी नामांकित केले गेले होते. श्रद्धा ही बॉलिवूड अभिनेते शक्ती कपूर यांची कन्या आहे. Read More
Shraddha Kapoor : श्रद्धा कूपरने ती रिलेशनशीपमध्ये असल्याचा खुलासा केला आहे. अभिनेत्री म्हणाली की तिला तिच्या पार्टनरसोबत वेळ व्यतित करायला आवडते. अभिनेत्रीने लग्नाबाबतही चर्चा केली आहे. ...
Shakti Kapoor And Shraddha Kapoor : आज शक्ती कपूर यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने त्यांची लाडकी लेक श्रद्धा कपूर हिने सोशल मीडियावर फोटो शेअर करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ...