श्रद्धा कपूर ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २०१० साली ‘तीन पत्ती’ या हिंदी चित्रपटाद्वारे बॉलिवूड मध्ये पदार्पण करणा-या श्रद्धाचा २०१३ सालचा ‘आशिकी २’ हा चित्रपट प्रचंड यशस्वी झाला. या चित्रपटामधील भूमिकेसाठी तिला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कारासाठी नामांकित केले गेले होते. श्रद्धा ही बॉलिवूड अभिनेते शक्ती कपूर यांची कन्या आहे. Read More
नितेश तिवारी यांच्या 'छिछोरे' चित्रपटाचा फर्स्ट लूक नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. या सिनेमाच्या पोस्टरवर श्रद्धा कपूर व सुशांत सिंग राजपूत दोन लूकमध्ये दिसत आहेत. ...
श्रद्धा कपूरचा काही दिवसांपूर्वीच आलेल्या 'स्त्री' सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला जमावला होता. त्यानंतर श्रद्धा सायना नेहवालच्या बायोपिकच्या तयारीला लागली. ...
श्रद्धा कपूरची मुख्य भूमिका असलेल्या बॅडमिंटनपटू सायना नेहवालच्या बायोपिकची घोषणा झाली; अगदी तेव्हापासून या चित्रपटाच्या मार्गात अनेक अडचणी येत आहेत. ...
श्रद्धा बॅडमिंटनपटू सायना नेहवालच्या बायोपिकचे शूटिंग करत आहे. या सिनेमातील तिचा फर्स्ट लूक समोर आला आहे. सायनाच्या लूकमध्ये श्रद्धा हुबेहुब तिच्यासारखी दिसते आहे. ...
सायना नेहवालच्या बायोपिकबाबत गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या चर्चेला अखेर पूर्णविराम लागला आहे. निर्माते अमोल गुप्ते यांनी सायना नेहवालच्या बायॉपिकचे शूटिंग नुकतेच सुरू केले आहे. ...