लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
श्रद्धा कपूर

श्रद्धा कपूर

Shraddha kapoor, Latest Marathi News

श्रद्धा कपूर  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २०१० साली ‘तीन पत्ती’ या हिंदी चित्रपटाद्वारे बॉलिवूड मध्ये पदार्पण करणा-या श्रद्धाचा २०१३ सालचा ‘आशिकी २’ हा चित्रपट प्रचंड यशस्वी झाला. या चित्रपटामधील भूमिकेसाठी तिला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कारासाठी नामांकित केले गेले होते. श्रद्धा ही बॉलिवूड अभिनेते शक्ती कपूर यांची कन्या आहे.
Read More
मकर संक्रातीच्या हटके लूकसाठी ट्राय करा 'हे' ट्रेन्डी ड्रेस! - Marathi News | Makar sankranti special 2019 black Dress Collection for womens and girls | Latest fashion Photos at Lokmat.com

फॅशन :मकर संक्रातीच्या हटके लूकसाठी ट्राय करा 'हे' ट्रेन्डी ड्रेस!

श्रद्धा कपूर व संजय लीला भन्साळी दिसणार ह्या रिएलिटी शोमध्ये - Marathi News | Shraddha Kapoor and Sanjay Leela Bhansali will appear in the reality show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :श्रद्धा कपूर व संजय लीला भन्साळी दिसणार ह्या रिएलिटी शोमध्ये

‘द व्हॉइस’ने जगातील १८० देशांमध्ये विलक्षण लोकप्रियता संपादन केले असून आता हा कार्यक्रम स्टार प्लस वाहिनीवर दाखल होणार आहे. ...

कॅटरिना कैफची एक्झिट होताच रेमोच्या सिनेमात लागली 'या' दोन अभिनेत्रींची वर्णी - Marathi News | Remo dsouza film street dancer shraddha kapoor and nora fatehi will play lead in opposite of varun dhawan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कॅटरिना कैफची एक्झिट होताच रेमोच्या सिनेमात लागली 'या' दोन अभिनेत्रींची वर्णी

वरूण धवन या वर्षी रेमो डिसूझाच्या डान्सवर आधारित सिनेमाला घेऊन चर्चेत आहे. आधी या सिनेमात वरूणच्या अपोझिट कॅटरिना कैफ दिसणार असल्याची चर्चा होती. नंतर कॅटरिनाने आपलं नावं सिनेमातून काढून घेतले.   ...

यंदा बायोपिकद्वारे घडणार ‘स्त्रीशक्ती’चे दर्शन ! - Marathi News | This year 'biopsychosis' will be seen! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :यंदा बायोपिकद्वारे घडणार ‘स्त्रीशक्ती’चे दर्शन !

खरे तर बॉलिवूडने बºयाच इंटरेस्टिंग विषयांवर काम करणे सुरु केले आहे. विशेष म्हणजे २०१९ मध्ये येणाºया सर्व चित्रपटांमधून बायोपिक्स शैलीत एक मुख्य भाग महिलांवर आधारित बायोपिक्सचा आहे, ज्यात खूपच वेगवेगळ्या पद्धतीच्या कथांचा सहभाग आहे. ...

2020 मध्ये येणार ‘बागी 3’; पाहा, फर्स्ट लूक!! - Marathi News | tiger shroff reveals the first look of baaghi 3 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :2020 मध्ये येणार ‘बागी 3’; पाहा, फर्स्ट लूक!!

काही क्षणांपूर्वी टायगर श्रॉफने ‘बागी 3’चा फर्स्ट लूक जारी केला. यासोबत या चित्रपटाच्या रिलीज डेटचाही खुलासा झाला. ...

करवली म्हणून मिरवायचंय? 'हे' फॅशन ट्रेंड ट्राय करा! - Marathi News | trending indian bridesmaid dresses ideas | Latest fashion Photos at Lokmat.com

फॅशन :करवली म्हणून मिरवायचंय? 'हे' फॅशन ट्रेंड ट्राय करा!

श्रद्धा कपूरचा हॉट आणि बोल्ड लूक - Marathi News | Shraddha Kapoor's Hot and Bold Look | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :श्रद्धा कपूरचा हॉट आणि बोल्ड लूक

श्रद्धा कपूरने 'ह्या' शोमध्ये येण्यास दिला नकार - Marathi News | Shraddha Kapoor refused to come Coffee With Karan Show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :श्रद्धा कपूरने 'ह्या' शोमध्ये येण्यास दिला नकार

करण जोहरचा लोकप्रिय चॅट शो 'कॉफी विथ करण'मध्ये बॉलिवूडची आशिकी गर्ल श्रद्धा कपूरने चक्क या शोमध्ये हजेरी लावण्यास नकार दिला आहे.  ...