श्रद्धा कपूर ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २०१० साली ‘तीन पत्ती’ या हिंदी चित्रपटाद्वारे बॉलिवूड मध्ये पदार्पण करणा-या श्रद्धाचा २०१३ सालचा ‘आशिकी २’ हा चित्रपट प्रचंड यशस्वी झाला. या चित्रपटामधील भूमिकेसाठी तिला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कारासाठी नामांकित केले गेले होते. श्रद्धा ही बॉलिवूड अभिनेते शक्ती कपूर यांची कन्या आहे. Read More
साऊथ सुपरस्टार प्रभास, श्रद्धा कपूर स्टारर ‘साहो’ या बहुप्रतिक्षीत चित्रपटाचाचा ट्रेलर रिलीज झाला असून सध्या या ट्रेलरने सोशल मीडिया युजर्सला अक्षरश: वेड लावले आहे. ...
बॉलिवूड अॅक्ट्रेस आणि त्यांचे आउटफिट्स नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. अशातच बऱ्याचदा अभिनेत्रींचे आउटफिट्स सारखे होतात. कधी त्यांचा पॅटर्न सारखा असतो, तर कधी कलर सेम असतो. अनेकदा तर अगदी तंतोतंत सारखेच असतात. ...
बॉलिवूडची आशिकी गर्ल श्रद्धा कपूर हिने इंस्टाग्रामवर रेड गाऊनमधील काही फोटो शेअर केले आणि तिने आगामी चित्रपट 'साहो'चा फर्स्ट लूक सांगितला. या फोटोत ती खूप ग्लॅमरस दिसते आहे. ...
आज फ्रेन्डशिप डेच्या मुहूर्तावर ‘छिछोरे’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. कॉलेजच्या दिवसांतील मैत्रीची कथा सांगणा-या या चित्रपटात सुशांत सिंग राजपूत, श्रद्धा कपूर लीड रोलमध्ये आहेत. ...