लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
श्रद्धा कपूर

श्रद्धा कपूर

Shraddha kapoor, Latest Marathi News

श्रद्धा कपूर  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २०१० साली ‘तीन पत्ती’ या हिंदी चित्रपटाद्वारे बॉलिवूड मध्ये पदार्पण करणा-या श्रद्धाचा २०१३ सालचा ‘आशिकी २’ हा चित्रपट प्रचंड यशस्वी झाला. या चित्रपटामधील भूमिकेसाठी तिला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कारासाठी नामांकित केले गेले होते. श्रद्धा ही बॉलिवूड अभिनेते शक्ती कपूर यांची कन्या आहे.
Read More
नोरा फतेहीचं हे स्वप्न उतरलं सत्यात, ऐकून तुम्हाला वाटेल तिचं कौतूक - Marathi News | Nora Fatehi's dream came true, her appreciation for what you will hear | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नोरा फतेहीचं हे स्वप्न उतरलं सत्यात, ऐकून तुम्हाला वाटेल तिचं कौतूक

नोरा फतेही लवकरच 'स्ट्रीट डान्सर थ्रीडी' चित्रपटात दिसणार आहे. ...

Stunning! श्रद्धा कपूरने शेअर केलेत हॉट फोटो, क्षणात झालेत व्हायरल!! - Marathi News | shraddha kapoor shares her stunning pictures | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Stunning! श्रद्धा कपूरने शेअर केलेत हॉट फोटो, क्षणात झालेत व्हायरल!!

श्रद्धा कपूरचे STAPLESS फोटोशूट ...

जबरदस्त...! पाहा, ‘स्ट्रिट डान्सर 3 डी’चा ट्रेलर  - Marathi News | varun dhawan shraddha kapoor street dancer 3d trailer out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जबरदस्त...! पाहा, ‘स्ट्रिट डान्सर 3 डी’चा ट्रेलर 

होय, ‘स्ट्रिट डान्सर 3 डी’चा दमदार ट्रेलर रिलीज झालाय. ...

मेकअपशिवाय देखील अतिशय सुंदर दिसते श्रद्धा कपूर, हा फोटो पाहून तुम्ही देखील म्हणाल वा क्या बात है - Marathi News | Shraddha Kapoor's no makeup look in public proves she's a natural beauty | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मेकअपशिवाय देखील अतिशय सुंदर दिसते श्रद्धा कपूर, हा फोटो पाहून तुम्ही देखील म्हणाल वा क्या बात है

श्रद्धाला नुकतेच मुंबई विमानतळावर पाहाण्यात आले. त्यावेळी तिने अजिबात मेकअप केलेला नव्हता. पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट, काळ्या रंगाची ट्राऊजर आणि डोळ्यावर चष्मा अशा साध्या लूकमध्ये तिला पाहायला मिळाले. ...

ऐतिहसिक कलाकृतींना नऊवारीची झालर ; मराठमोळी संस्कृती पोहोचवली जगभर  - Marathi News | artist Asha Malapekar and her work about film industry to dress up Nauvari saree | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ऐतिहसिक कलाकृतींना नऊवारीची झालर ; मराठमोळी संस्कृती पोहोचवली जगभर 

पैशांच्या जोरावर प्रसिद्धी, प्रतिष्ठा मिळवण्यासाठी आयुष्यभर झगडले तरी ते कायमस्वरूपी टिकतेचं असे नाही. मात्र कलेच्या जोरावर सच्चा कलाकारासाठी याच सर्व गोष्टी हात जोडून उभ्या राहतात. याचेच चालते बोलते उदाहरण म्हणजे आशा मालपेकर.  ...

OMG! श्रद्धा कपूरने या खास व्यक्तीसाठी केली मराठीत पोस्ट, चक्क म्हटले आय लव्ह यू... - Marathi News | Shraddha Kapoor shares heartwarming birthday post for her bodyguard | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OMG! श्रद्धा कपूरने या खास व्यक्तीसाठी केली मराठीत पोस्ट, चक्क म्हटले आय लव्ह यू...

श्रद्धाने चक्क पोस्ट मराठीत लिहिली असून ही पोस्ट तिच्या आयुष्यातील एका खास व्यक्तीसाठी आहे आणि या पोस्टमध्ये तिने त्या व्यक्तीला आय लव्ह यू देखील म्हटले आहे. ...

बॉलिवूडच्या या अभिनेत्याला करायचंय मराठी चित्रपटात काम, वाचा सविस्तर - Marathi News | Siddhant Kapoor wants to work in marathi film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडच्या या अभिनेत्याला करायचंय मराठी चित्रपटात काम, वाचा सविस्तर

या अभिनेत्याची बहिण व वडील आहेत बॉलिवूडमधील प्रसिद्ध कलाकार ...

रेमो डिसूजाने चक्क तिसऱ्यांदा केले लग्न, लग्नाला पोहोचले वरुण- श्रद्धा! - Marathi News | Varun dhawan shraddha kapoor next movie street dancer 3 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रेमो डिसूजाने चक्क तिसऱ्यांदा केले लग्न, लग्नाला पोहोचले वरुण- श्रद्धा!

दोघांनी ख्रश्चिन पद्धतीने तिसऱ्यांदा विवाह केला. ...