श्रद्धा कपूर ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २०१० साली ‘तीन पत्ती’ या हिंदी चित्रपटाद्वारे बॉलिवूड मध्ये पदार्पण करणा-या श्रद्धाचा २०१३ सालचा ‘आशिकी २’ हा चित्रपट प्रचंड यशस्वी झाला. या चित्रपटामधील भूमिकेसाठी तिला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कारासाठी नामांकित केले गेले होते. श्रद्धा ही बॉलिवूड अभिनेते शक्ती कपूर यांची कन्या आहे. Read More
श्रद्धाला नुकतेच मुंबई विमानतळावर पाहाण्यात आले. त्यावेळी तिने अजिबात मेकअप केलेला नव्हता. पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट, काळ्या रंगाची ट्राऊजर आणि डोळ्यावर चष्मा अशा साध्या लूकमध्ये तिला पाहायला मिळाले. ...