श्रद्धा कपूर ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २०१० साली ‘तीन पत्ती’ या हिंदी चित्रपटाद्वारे बॉलिवूड मध्ये पदार्पण करणा-या श्रद्धाचा २०१३ सालचा ‘आशिकी २’ हा चित्रपट प्रचंड यशस्वी झाला. या चित्रपटामधील भूमिकेसाठी तिला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कारासाठी नामांकित केले गेले होते. श्रद्धा ही बॉलिवूड अभिनेते शक्ती कपूर यांची कन्या आहे. Read More
सध्या बॉलीवुडमध्ये अनेक दिग्गज कलाकारांची मुलं-मुलांनी सिनेमात एंट्री केली आहे. पण एक अभिनेत्री अशीही आहे जिने सिनेमात एंट्री केल्यानंतर रसिकांना ही कोणाची मुलगी आहे याची ओळख पटली. ...
सायना नेहवाल साकारताना परिणिती हुबेहूब तिच्यासारखीच वाटावी.शिवाय त्यात डुप्लिकेटकडून सीन चित्रित करुन कुठल्याही प्रकारची तडजोड करणं दिग्दर्शक अमोल कोल्हे यांना मान्य नाही. ...