श्रद्धा कपूर ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २०१० साली ‘तीन पत्ती’ या हिंदी चित्रपटाद्वारे बॉलिवूड मध्ये पदार्पण करणा-या श्रद्धाचा २०१३ सालचा ‘आशिकी २’ हा चित्रपट प्रचंड यशस्वी झाला. या चित्रपटामधील भूमिकेसाठी तिला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कारासाठी नामांकित केले गेले होते. श्रद्धा ही बॉलिवूड अभिनेते शक्ती कपूर यांची कन्या आहे. Read More
बॉलिवूडच्या कलाकारांनीदेखील या घटनेवर दुःख व्यक्त केले आहे. कलाकारांनी ट्विट करत या अमानुषपणे केलेल्या हत्तीणीच्या हत्या प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. ...