श्रद्धा कपूर ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २०१० साली ‘तीन पत्ती’ या हिंदी चित्रपटाद्वारे बॉलिवूड मध्ये पदार्पण करणा-या श्रद्धाचा २०१३ सालचा ‘आशिकी २’ हा चित्रपट प्रचंड यशस्वी झाला. या चित्रपटामधील भूमिकेसाठी तिला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कारासाठी नामांकित केले गेले होते. श्रद्धा ही बॉलिवूड अभिनेते शक्ती कपूर यांची कन्या आहे. Read More
श्रद्धाला रोहनसोबत लग्न करायचं असेल तरीही मला काहीच प्रॉब्लेम नाही. मी माझ्या मुलीच्या प्रत्येक निर्णयात तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा असेन असे शक्ती कपूर यांनी म्हटलं होतं. ...
श्रद्धा कपूर एका सिनेमासाठी तीन ते चार कोटी इतके मानधन घेते. श्रद्धा कपूर हीची एकूण संपत्ती ५७ करोड रुपये इतकी असल्याचे बोलले जाते.महागड्या गाड्यांचेही कलेक्शन तिच्याकडे आहे. ...
गेल्या काही दिवसांपासून श्रद्धा कपूर फोटोग्राफर रोहन श्रेष्ठासोबतच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आहे. आता तिच्या लग्नाच्या बातम्याही जोर धरु लागल्या आहेत. ...