लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
श्रद्धा कपूर

श्रद्धा कपूर

Shraddha kapoor, Latest Marathi News

श्रद्धा कपूर  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २०१० साली ‘तीन पत्ती’ या हिंदी चित्रपटाद्वारे बॉलिवूड मध्ये पदार्पण करणा-या श्रद्धाचा २०१३ सालचा ‘आशिकी २’ हा चित्रपट प्रचंड यशस्वी झाला. या चित्रपटामधील भूमिकेसाठी तिला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कारासाठी नामांकित केले गेले होते. श्रद्धा ही बॉलिवूड अभिनेते शक्ती कपूर यांची कन्या आहे.
Read More
शक्ती कपूर सकाळी ९ वाजता जागे झाले अन् बातमी धडकली; सिद्धांतच्या ड्रग प्रकरणावर प्रतिक्रिया - Marathi News | Shakti Kapoor reaction to Siddhanth Kapoor's detention in Bengaluru drug rave party at hotel | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शक्ती कपूर सकाळी ९ वाजता जागे झाले अन् बातमी धडकली; सिद्धांतच्या ड्रग प्रकरणावर प्रतिक्रिया

Siddhanth Kapoor Rave Party Drug Case: सिद्धांत कपूर हा शक्ती कपूरचा मुलगा आहे तर अभिनेत्री श्रद्धा कपूरचा भाऊ आहे. सुशांत सिंग राजपूत ड्रग्ज प्रकरणात श्रद्धा कपूर देखील एनसीबीच्या रडारवर आली होती. ...

मोठी बातमी! शक्ती कपूरचा मुलगा रेव्ह पार्टीत सापडला; सिद्धांत कपूर पोलिसांच्या ताब्यात - Marathi News | Big news! Actor Shraddha Kapoor's brother and shakti kapoor's son Siddhanth Kapoor detained during police raid at a rave party | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मोठी बातमी! शक्ती कपूरचा मुलगा रेव्ह पार्टीत सापडला; सिद्धांत कपूर पोलिसांच्या ताब्यात

Shraddha kapoor Brother Siddhanth Kapoor Detained: सिद्धांत कपूर हा शक्ती कपूरचा मुलगा आहे. सिद्धांत स्वतःही फिल्म लाइनमध्ये आहे. तो अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये दिसला आहे. ...

PHOTOS: श्रद्धा कपूरने व्हाईट कलरच्या शॉर्ट ड्रेसमध्ये केले फोटोशूट, फोटो झाले व्हायरल - Marathi News | Shraddha kapoor revealing white dress photos raises temperatures internet see pics | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :PHOTOS: श्रद्धा कपूरने व्हाईट कलरच्या शॉर्ट ड्रेसमध्ये केले फोटोशूट, फोटो झाले व्हायरल

चॅलेंज! ओळखा पाहू विचित्र टोपी घातलेल्या या गोंडस मुलीला?, आज आहे बॉलिवूडमधली लोकप्रिय अभिनेत्री - Marathi News | Challenge! Get to know this cute girl wearing a weird hat ?, is a popular Bollywood actress today | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चॅलेंज! ओळखा पाहू विचित्र टोपी घातलेल्या या गोंडस मुलीला?, आज आहे बॉलिवूडमधली लोकप्रिय अभिनेत्री

बऱ्याचदा कलाकार सोशल मीडियावर आपल्या बालपणीचे फोटो शेअर करतात. त्यांच्या बालपणीच्या फोटोंना चाहत्यांची पसंतीदेखील मिळताना दिसते. ...

IN PICS: श्रद्धा कपूरने दाखवली टोन्ड फिगर, अभिनेत्रीचे ग्लॅमरस फोटोशूट व्हायरल - Marathi News | Shraddha Kapoor flaunts toned figure in a pink sports bra see pics | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :IN PICS: श्रद्धा कपूरने दाखवली टोन्ड फिगर, अभिनेत्रीचे ग्लॅमरस फोटोशूट व्हायरल

Shraddha Kapoor Break Up: चार वर्षांचं नातं संपलं! श्रद्धा कपूर व रोहन श्रेष्ठाचं ब्रेकअप!! - Marathi News | After Four Years Of Dating Shraddha Kapoor Breaks Up With Rohan Shrestha | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Shraddha Kapoor Break Up: चार वर्षांचं नातं संपलं! श्रद्धा कपूर व रोहन श्रेष्ठाचं ब्रेकअप!!

Shraddha Kapoor Break Up: होय, श्रद्धा कपूर व रोहन श्रेष्ठा यांचं ब्रेकअप झाल्याचा दावा केला जातोय. हे ब्रेकअप का झालं? हे मात्र अद्यापही गुलदस्त्यात आहे. ...

VIDEO : लव रंजनच्या सिनेमातील रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूरचा डान्स व्हिडीओ लीक - Marathi News | Ranbir Kapoor and Shraddha Kapoor dance sequence from Luv Ranjan film leaked | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :VIDEO : लव रंजनच्या सिनेमातील रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूरचा डान्स व्हिडीओ लीक

Ranbir Kapoor And Shraddha Kapoor : या व्हिडीओत रणबीर आणि श्रद्धा डान्स सीक्वेंस शूट करताना दिसत आहे. रणबीर कपूर रॉयल ब्लू कुर्ता घालून दिसत आहे. ...

रणबीर- श्रद्धा कपूरच्या चित्रपटाच्या सेटवर राडा, थांबवावं लागलं शूटिंग?; नेमकं काय घडलं वाचा... - Marathi News | Ranbir kapoor starrer luv ranjan untitled film shooting halts in mumbai after workers create strom on the set over non payment | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीर- श्रद्धा कपूरच्या चित्रपटाच्या सेटवर राडा, थांबवावं लागलं शूटिंग?; नेमकं काय घडलं वाचा...

मुंबईतील रॉयल पाम्स येथे अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर यांची प्रमुख भूमिका असलेल्या दिग्दर्शक लव रंजन यांच्या आगामी चित्रपटाच्या सेटवर मंगळवारी कामगारांनी जोरदार राडा घातला. ...