लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
श्रद्धा कपूर

श्रद्धा कपूर

Shraddha kapoor, Latest Marathi News

श्रद्धा कपूर  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २०१० साली ‘तीन पत्ती’ या हिंदी चित्रपटाद्वारे बॉलिवूड मध्ये पदार्पण करणा-या श्रद्धाचा २०१३ सालचा ‘आशिकी २’ हा चित्रपट प्रचंड यशस्वी झाला. या चित्रपटामधील भूमिकेसाठी तिला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कारासाठी नामांकित केले गेले होते. श्रद्धा ही बॉलिवूड अभिनेते शक्ती कपूर यांची कन्या आहे.
Read More
खूबसूरत! स्त्री २ चं गाणं रिलीज; श्रद्धा कपूरचं देखणं सौंदर्य अन् वरुण धवनचा कॅमिओ - Marathi News | Stree 2 Song Khoobsurat Released Shraddha Kapoor s gorgeous beauty and Varun Dhawan s cameo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :खूबसूरत! स्त्री २ चं गाणं रिलीज; श्रद्धा कपूरचं देखणं सौंदर्य अन् वरुण धवनचा कॅमिओ

'स्त्री 2' मध्ये वरुण धवनही भेडियाच्या रुपात कॅमिओ करणार आहे. ...

ही नटखट छोटी मुलगी आज बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री; करोडोंच्या घरात महिन्याची कमाई - Marathi News | stree 2 actress Shraddha Kapoor childhood photos viral | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :ही नटखट छोटी मुलगी आज बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री; करोडोंच्या घरात महिन्याची कमाई

'स्त्री 2' या आगामी सिनेमामुळे चर्चेत असलेली श्रद्धा कपूरच्या बालपणीचे हटके फोटो बघा (stree2, shraddha kapoor) ...

'स्त्री' अन् 'भेडिया' एकत्र! 'खूबसूरत' गाण्यात दिसणार वरुण धवन-श्रद्धा कपूरची रोमँटिक केमिस्ट्री - Marathi News | Stree 2 Varun Dhawan and Shraddha Kapoor romantic song Khoobsoorat out tomorrow | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'स्त्री' अन् 'भेडिया' एकत्र! 'खूबसूरत' गाण्यात दिसणार वरुण धवन-श्रद्धा कपूरची रोमँटिक केमिस्ट्री

लाल साडीत श्रद्धाचं सौंदर्य तर बघा! ...

Stree 2 : 'स्त्री 2' च्या प्रेक्षकांसाठी खास सरप्राईज, 15 ऑगस्ट नव्हे तर त्याआधीच श्रद्धा गाजवणार थिएटर, होणार Night Shows - Marathi News | Shraddha Kapoor Starrer Stree 2 Early Release Date Update night shows 14 August | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'स्त्री 2' च्या प्रेक्षकांसाठी खास सरप्राईज, 15 ऑगस्ट नाही तर त्याआधीच ठेवलाय Night Shows

प्रेक्षकांना खास सरप्राईज देत निर्मात्यांनी  'स्त्री 2' चाे खास Night Shows ठेवले आहे. ...

वो स्त्री है कुछ भी कर सकती है! श्रद्धा कपूरचं ब्रेकअप? राहुल मोदीला इन्स्टाग्रामवर केलं अनफॉलो - Marathi News | Shraddha Kapoor unfollows boyfriend Rahul Mody on instagram break up rumours | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वो स्त्री है कुछ भी कर सकती है! श्रद्धा कपूरचं ब्रेकअप? राहुल मोदीला इन्स्टाग्रामवर केलं अनफॉलो

राहुल मोदीने श्रद्धा कपूर आणि रणबीर कपूरच्या 'तू झूठी मै मक्कार' सिनेमाचं लेखन केलं होतं. ...

लाल रंगाची अशी कोणती गोष्ट आहे जी जगात भारी आहे? श्रद्धा कपूरने विचारताच चाहते म्हणाले... - Marathi News | stree 2 fame actress shraddha kapoor photos in hot red dress viral | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :लाल रंगाची अशी कोणती गोष्ट आहे जी जगात भारी आहे? श्रद्धा कपूरने विचारताच चाहते म्हणाले...

'स्त्री' फेम अभिनेत्री श्रद्धा कपूरने लाल रंगाच्या ड्रेसवर खास फोटोशूट करुन चाहत्यांना प्रश्न विचारलाय (shraddha kapoor) ...

'स्त्री 2' आधीच 'स्त्री 3' बाबत अपडेट समोर; निर्माते म्हणाले, 'जास्त वाट पाहावी लागणार नाही...' - Marathi News | Stree 3 movie update before release of Stree 2 producer Dinesh Vijan gave hint | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'स्त्री 2' आधीच 'स्त्री 3' बाबत अपडेट समोर; निर्माते म्हणाले, 'जास्त वाट पाहावी लागणार नाही...'

Stree 3: काल मुंबईत 'स्त्री 2'चा ट्रेलर लाँच पार पडला. यावेळी सिनेमाची संपूर्ण स्टारकास्ट हजर होती. तेव्हा सिनेमाचे निर्माते दिनेश विजान म्हणाले... ...

वो स्त्री है कुछ भी कर सकती है! लाल साडी, लांब वेणी; श्रद्धा कपूरचा लूक पाहून चाहते घायाळ - Marathi News | Shraddha Kapoor s stree look stree 2 releasing on 15 august also starring Rajkumar Rao Aparshakti Khurana Pankaj Tripathi | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :वो स्त्री है कुछ भी कर सकती है! लाल साडी, लांब वेणी; श्रद्धा कपूरचा लूक पाहून चाहते घायाळ

क्युट बबली गर्ल श्रद्धा कपूर सध्या 'स्त्री 2' मुळे चर्चेत आहे. तिचे या लूकमधले Photos पाहिले का? ...