लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
श्रद्धा कपूर

श्रद्धा कपूर

Shraddha kapoor, Latest Marathi News

श्रद्धा कपूर  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २०१० साली ‘तीन पत्ती’ या हिंदी चित्रपटाद्वारे बॉलिवूड मध्ये पदार्पण करणा-या श्रद्धाचा २०१३ सालचा ‘आशिकी २’ हा चित्रपट प्रचंड यशस्वी झाला. या चित्रपटामधील भूमिकेसाठी तिला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कारासाठी नामांकित केले गेले होते. श्रद्धा ही बॉलिवूड अभिनेते शक्ती कपूर यांची कन्या आहे.
Read More
अभिनेत्री श्रद्धा कपूरला हवाय असा जोडीदार, म्हणाली... - Marathi News | Actress Shraddha Kapoor talk about life partner | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्री श्रद्धा कपूरला हवाय असा जोडीदार, म्हणाली...

श्रद्धाच्या एका व्हिडीओने सगळ्याचं लक्ष वेधलं. ...

Shraddha Kapoor ने खरेदी केली 4.5 कोटींची Supercar; काय आहे खास? जाणून घ्या... - Marathi News | Shraddha Kapoor New Car: Shraddha Kapoor buys 4.5 crore Lamborghini Huracan Tecnica Supercar; What is special? Find out | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Shraddha Kapoor ने खरेदी केली 4.5 कोटींची Supercar; काय आहे खास? जाणून घ्या...

Shraddha Kapoor New Car: बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरच्या ताफ्यात महागडी सुपरकार आली आहे. ...

'गाडी नाही तर हा माझा रथ...' नवी कोरी गाडी घेऊन मंदिरात पोहचली श्रध्दा कपूर - Marathi News | Shraddha Kapoor Performs Puja On Her Brand New Lamborghini Car At A Temple | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नवी कोरी गाडी घेऊन मंदिरात पोहचली श्रध्दा कपूर; लॅम्बोर्गिनीची केली विधिवत पूजा

आपल्या नव्या कोऱ्या लॅम्बोर्गिनी गाडीची श्रद्धा कपूरने विधिवत पूजा केली. याचा एक व्हिडीओ समोर आला आहे.  ...

बापरे! श्रद्धा कपूरने खरेदी केली महागडी Lamborghini, किंमत ऐकून बसेल धक्का - Marathi News | Shraddha Kapoor bought a Lamborghini luxurious car worth Rs 4 crores first woman in mumbai to buy this car | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बापरे! श्रद्धा कपूरने खरेदी केली महागडी Lamborghini, किंमत ऐकून बसेल धक्का

मुंबईत पहिल्यांदाच एका महिलेने ही कार खरेदी केली आहे ...

ह्रतिक रोशनच्या क्रिश ४मध्ये झाली चुलबुली गर्ल श्रद्धा कपूरची एंट्री?, जाणून घ्या नक्की काय आहे प्रकरण - Marathi News | Shraddha kapoor may feature in hrithik roshan film krrish 4 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ह्रतिक रोशनच्या क्रिश ४मध्ये झाली चुलबुली गर्ल श्रद्धा कपूरची एंट्री?, जाणून घ्या नक्की काय आहे प्रकरण

२०१३ साली श्रद्धाने 'आशिकी २' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पहिल्याच चित्रपटाने तिला लोकप्रियता मिळवून दिली. ...

श्रद्धा कपूरचं भुरळ पाडणारं सौंदर्य, हृतिक रोशनच्या 'त्या' कमेंटने वेधलं लक्ष - Marathi News | Hrithik Roshan comment on Shraddha Kapoor photo drew attention | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :श्रद्धा कपूरचं भुरळ पाडणारं सौंदर्य, हृतिक रोशनच्या 'त्या' कमेंटने वेधलं लक्ष

नुकतंच श्रद्धाने तिचे काही फोटो इन्स्टाग्रामवरुन शेअर केले आहेत. या फोटोवर हृतिक रोशनने केलेल्या कमेंटनं सगळ्याचं लक्ष वेधलं.  ...

"अरे सांभाळून प्लीज...", श्रद्धा कपूरचा मराठमोळा अंदाज; नम्रपणा पाहून भारावले नेटकरी - Marathi News | Video : Shraddha Kapoor Talk In Marathi with paparazi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"अरे सांभाळून प्लीज...", श्रद्धा कपूरचा मराठमोळा अंदाज; नम्रपणा पाहून भारावले नेटकरी

श्रद्धा कपूरने मराठीत संवाद साधून मराठी चाहत्यांची मने जिंकली. ...

"सुधरा नाहीतर...", गेमिंग अ‍ॅपसाठी ईडीचा समन्स मिळालेल्या बॉलिवूड सेलिब्रिटींवर कंगनाचा निशाणा, म्हणाली, "मलाही या जाहिरातीसाठी..." - Marathi News | kangana ranaut targeted bollywood celebrities ranbir kapoor shraddha kapoor for mahadev online gaming app ED summons | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"सुधरा नाहीतर...", गेमिंग अ‍ॅपसाठी ईडीचा समन्स मिळालेल्या बॉलिवूड सेलिब्रिटींवर कंगनाचा निशाणा, म्हणाली, "मलाही या जाहिरातीसाठी..."

महादेव ऑनलाईन गेमिंग अॅपप्रकरणी अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी ईडीकडून समन्स पाठविण्यात आले आहेत. आता या प्रकरणावर बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने भाष्य केलं आहे.  ...