लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
श्रद्धा कपूर

श्रद्धा कपूर

Shraddha kapoor, Latest Marathi News

श्रद्धा कपूर  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २०१० साली ‘तीन पत्ती’ या हिंदी चित्रपटाद्वारे बॉलिवूड मध्ये पदार्पण करणा-या श्रद्धाचा २०१३ सालचा ‘आशिकी २’ हा चित्रपट प्रचंड यशस्वी झाला. या चित्रपटामधील भूमिकेसाठी तिला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कारासाठी नामांकित केले गेले होते. श्रद्धा ही बॉलिवूड अभिनेते शक्ती कपूर यांची कन्या आहे.
Read More
श्रद्धाचं मराठमोळं प्रेम! वडापाव खाऊन अभिनेत्रीने सेलिब्रेट केला वाढदिवस - Marathi News | shraddha-kapoor-celebrates-her-37th-birthday-with-paparazzi-eats-jalebi-vada-pav | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :श्रद्धाचं मराठमोळं प्रेम! वडापाव खाऊन अभिनेत्रीने सेलिब्रेट केला वाढदिवस

Shraddha kapoor: श्रद्धा कपूरला महाराष्ट्रीयन पदार्थ प्रचंड आवडत असून ती कायम या पदार्थांवर ताव मारताना दिसते. विशेष म्हणजे तिच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन सुद्धा तिने वडापाव खाऊन केलं आहे. ...

श्रद्धाने आदित्य रॉय कपूरला मारली मिठी, बाजूलाच उभी होती अनन्या पांडे; नेटकरी म्हणाले... - Marathi News | Shraddha Kapoor hugged Aditya Roy Kapur while Ananya Pandey was standing by video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :श्रद्धाने आदित्य रॉय कपूरला मारली मिठी, बाजूलाच उभी होती अनन्या पांडे; नेटकरी म्हणाले...

श्रद्धा आणि अनन्या यांनी एकमेकांना थेट इग्नोर केल्याचंही पाहायला मिळालं. ...

शक्ती कपूरची लेक पडली प्रेमात?; 'या' प्रसिद्ध गायकाला श्रद्धा करतीये डेट - Marathi News | shraddha-kapoor-rumoured-dating-darshan-raval-popular-singer | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :शक्ती कपूरची लेक पडली प्रेमात?; 'या' प्रसिद्ध गायकाला श्रद्धा करतीये डेट

Shraddha kapoor: मीडिया रिपोर्टनुसार, शक्ती कपूरची लेक प्रेमात पडली असून ती एका प्रसिद्ध गायकाला डेट करत आहे. ...

श्रद्धा कपूरच्या 'स्त्री 2' मध्ये 'हा' अभिनेता करणार कॅमिओ, चाहत्यांना मिळणार सरप्राईज - Marathi News | VarunDhawan shoots for his cameo as Bhediya in Stree2 with ShraddhaKapoor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :श्रद्धा कपूरच्या 'स्त्री 2' मध्ये 'हा' अभिनेता करणार कॅमिओ, चाहत्यांना मिळणार सरप्राईज

आता एक मोठं अपडेट 'स्त्री २' सिनेमासंदर्भात आलं आहे.  ...

"जर तुम्हाला मागितल्यावर kiss मिळत नसेल तर...", श्रद्धा कपूरचा व्हिडिओ चर्चेत; म्हणते- निब्बा-निब्बी... - Marathi News | shraddha kapoor shared video in valentines week said if you dont get kiss on demand goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"जर तुम्हाला मागितल्यावर kiss मिळत नसेल तर...", श्रद्धा कपूरचा व्हिडिओ चर्चेत; म्हणते- निब्बा-निब्बी...

सध्या व्हॅलेंटाइन वीक सुरू आहे. अशातच श्रद्धा कपूरच्या एका व्हिडिओने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ...

मराठमोळी श्रद्धा कपूर अडकणार लग्नबंधनात? पोस्ट शेअर करत म्हणाली... - Marathi News | Bollywood actress Shraddha Kapoor share photos and and ask netizens should I get married | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठमोळी श्रद्धा कपूर अडकणार लग्नबंधनात? पोस्ट शेअर करत म्हणाली...

अभिनेत्री श्रद्धा कपूरच्या लग्नाची चर्चा सुरू झाली आहे.  ...

श्रद्धा कपूरची होणारी वहिनी आहे 'राजकुमारी', दिसते खूपच सुंदर; 'या' क्षेत्रात करते काम - Marathi News | Shraddha Kapoor s brother Siddhant Kapoor in relationship with Antara Rajkumari know about her | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :श्रद्धा कपूरची होणारी वहिनी आहे 'राजकुमारी', दिसते खूपच सुंदर; 'या' क्षेत्रात करते काम

श्रद्धाचा होणाऱ्या वहिनीसोबत आहे खास बाँड ...

हिवाळी पिकनिकसाठी ७ स्टायलिश विंटर लूक पाहा! इन्स्टाग्रामवरचे फोटो पाहूनच वाढतील लाइक्स आणि फॉलोअर्स - Marathi News | 7 Most attractive winter look of Bollywood actress, How to dress up with sweater and scarf in winter, styling ideas for scarf and jackets, winter fashion ideas | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :हिवाळी पिकनिकसाठी ७ स्टायलिश विंटर लूक पाहा! इन्स्टाग्रामवरचे फोटो पाहूनच वाढतील लाइक्स आणि फॉलोअर्स