लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
श्रद्धा कपूर

श्रद्धा कपूर, मराठी बातम्या

Shraddha kapoor, Latest Marathi News

श्रद्धा कपूर  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २०१० साली ‘तीन पत्ती’ या हिंदी चित्रपटाद्वारे बॉलिवूड मध्ये पदार्पण करणा-या श्रद्धाचा २०१३ सालचा ‘आशिकी २’ हा चित्रपट प्रचंड यशस्वी झाला. या चित्रपटामधील भूमिकेसाठी तिला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कारासाठी नामांकित केले गेले होते. श्रद्धा ही बॉलिवूड अभिनेते शक्ती कपूर यांची कन्या आहे.
Read More
शाहिद कपूर-श्रद्धा कपूरचा 'बत्ती गुल मीटर चालू' या दिवशी होणार रिलीज - Marathi News | Shahid Kapoor-Shraddha Kapoor's 'Batti Gul Mitar Chalu' release on this date | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहिद कपूर-श्रद्धा कपूरचा 'बत्ती गुल मीटर चालू' या दिवशी होणार रिलीज

शाहिद कपूर आणि श्रद्धा कपूर स्टारर बत्ती गुल मीटर चालू सिनेमाच्या रिलीज डेटची घोषणा करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात येत होती. ...

स्वत:साठी नाही तर श्रद्धा कपूर भावासाठी करतेय जिवाचा आटापिटा! - Marathi News | Shraddha Kapoor trying to assist brother Siddhanth to get films | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्वत:साठी नाही तर श्रद्धा कपूर भावासाठी करतेय जिवाचा आटापिटा!

बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरकडे सध्या बरेच काम आहे. पण श्रद्धाचा भाऊ सिद्धांत कपूर याच्या हाताला मात्र सध्या काम नाहीय. ...

म्हणून सिनेमाच्या टीमने शाहिदचे टाळ्या वाजवून केले अभिनंदन - Marathi News | Thats why this movie team congratulated shahid kapoor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :म्हणून सिनेमाच्या टीमने शाहिदचे टाळ्या वाजवून केले अभिनंदन

पद्मावती चित्रपटाच्या यशानंतर शाहिद कपूर सध्या मुंबईत 'बत्ती गुल मीटर चालू' सिनेमाचे शूटिंग करतो आहे. ...

'साहो' च्या दुबईतील सेटवरुन प्रभासचे फोटो लिक, बघा प्रभासचा अॅक्शन लूक - Marathi News | Pictures from Prabhas starrer Saaho have been leaked | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'साहो' च्या दुबईतील सेटवरुन प्रभासचे फोटो लिक, बघा प्रभासचा अॅक्शन लूक

प्रभास पुन्हा बॉक्स ऑफिसवर धमाका करु शकतो. पण सध्या या सिनेमाच्या सेटवरुन लिक झालेले प्रभासचे फोटो चर्चेचा विषय ठरत आहे. ...