श्रद्धा कपूर ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २०१० साली ‘तीन पत्ती’ या हिंदी चित्रपटाद्वारे बॉलिवूड मध्ये पदार्पण करणा-या श्रद्धाचा २०१३ सालचा ‘आशिकी २’ हा चित्रपट प्रचंड यशस्वी झाला. या चित्रपटामधील भूमिकेसाठी तिला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कारासाठी नामांकित केले गेले होते. श्रद्धा ही बॉलिवूड अभिनेते शक्ती कपूर यांची कन्या आहे. Read More
राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर स्टारर 'स्त्री' ट्रेलर रिलीज झालेल्यानंतर यासिनेमाला घेऊन अनेक चर्चा होतायेत. हा एक हॉरर कॉमेडी सिनेमा आहे ज्याची टॅग लाईन 'मर्द को दर्द होगा' अशी आहे. ...
राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर स्टारर ‘स्त्री’ या हॉरर कॉमेडी चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालाय. या ट्रेलरमध्ये राजकुमार राव,श्रद्धा कपूर, पंकज त्रिपाठी आणि अपारशक्ती खुराणा यांची झलक पाहायला मिळते. ...
श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांचा सिनेमा 'स्त्री'चा फर्स्ट लूक रिलीज झाला आहे. सिनेमातल्या फर्स्ट लूकमध्ये श्रद्धा ननच्या ड्रेसमध्ये दिसतेय. श्रद्धाचा हा लूक हॉलीवूडचा सिनेमा कंज्यरिंगशी प्रेरित तर नाहीना. ...