श्रद्धा कपूर ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २०१० साली ‘तीन पत्ती’ या हिंदी चित्रपटाद्वारे बॉलिवूड मध्ये पदार्पण करणा-या श्रद्धाचा २०१३ सालचा ‘आशिकी २’ हा चित्रपट प्रचंड यशस्वी झाला. या चित्रपटामधील भूमिकेसाठी तिला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कारासाठी नामांकित केले गेले होते. श्रद्धा ही बॉलिवूड अभिनेते शक्ती कपूर यांची कन्या आहे. Read More
'पद्मावत'नंतर शाहिद कपूरचा 'बत्ती गुल मीटर चालू' चित्रपट 21 सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचे बरेचसे शूटिंग उत्तराखंडमध्ये करण्यात आले आहे. ...
कलर्सच्या डान्स दिवानेमध्ये आपला आगामी 'स्त्री' सिनेमाच्या प्रमोशनसाठी राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर आले होते. श्रद्धा आणि राजकुमार राव यांच्या ऑफस्क्रिन केमिस्ट्री प्रेक्षकांना पाहायला मिळाली. ...
डान्स दिवानेवर भाऊ व बहिणींमधील सुंदर नाते साजरे केले जाणार आहे. श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव त्यांच्या आगामी सिनेमा स्त्रीच्या प्रमोशन साठी येणार आहेत ...
सध्या बॉलिवूडमध्ये ‘लव्ह सीझन’ सुरू आहे. बी-टाऊनमधील नव्या कपल्स, नव-नव्या बातम्या कानावर येत आहेत. आता आणखी एका नव्या-कोऱ्या जोडप्याची चर्चा बॉलिवूडमध्ये रंगतेय. ...
गेले काही दिवसांपासून आपला आगामी सिनेमा 'स्त्री'च्यामुळे चर्चेत राहिलेली आशिकी गर्ल श्रध्दा कपूर स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या अनुसार इन्स्टाग्रामवर सर्वाधिक लोकप्रिय सेलिब्रिटी बनलेली आहे. ...