ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
श्रद्धा कपूर ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २०१० साली ‘तीन पत्ती’ या हिंदी चित्रपटाद्वारे बॉलिवूड मध्ये पदार्पण करणा-या श्रद्धाचा २०१३ सालचा ‘आशिकी २’ हा चित्रपट प्रचंड यशस्वी झाला. या चित्रपटामधील भूमिकेसाठी तिला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कारासाठी नामांकित केले गेले होते. श्रद्धा ही बॉलिवूड अभिनेते शक्ती कपूर यांची कन्या आहे. Read More
सायना नेहवालच्या बायोपिकबाबत गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या चर्चेला अखेर पूर्णविराम लागला आहे. निर्माते अमोल गुप्ते यांनी सायना नेहवालच्या बायॉपिकचे शूटिंग नुकतेच सुरू केले आहे. ...
बॉलीवूडचा अभिनेता शाहीद कपूर ‘इंडियाज बेस्ट ड्रामेबाझ'मध्ये विशेष अतिथी म्हणून सहभागी होणार आहे. शाहिद आगामी सिनेमा ‘बत्ती गुल, मीटर चालू’च्या प्रमोशनसाठी याठिकाणी येणार आहे. ...
अमेरिकेच्या स्कोर ट्रेंड्स इंडिया ह्या मिडिया-टेक कंपनीने लोकप्रियतेच्या निकषांवर आधारित ही लिस्ट जाहीर केली आहे. डिजीटल विश्वात सध्या श्रध्दा आणि प्रियंका चोप्राशिवाय 'सुई धागा' चित्रपटामूळे अनुष्का शर्मा आणि आपल्या वेबसीरिजमूळे राधिका आपटेचा चाहताव ...
‘स्त्री’ या हॉरर कॉमेडी चित्रपटातील राजकुमार आणि श्रद्धा कपूरच्या अभिनयाची बरीच चर्चा झाली. पण यातील एक कलाकार मात्र बरीच दुर्लक्षित राहिली. होय, आम्ही बोलतोय ते या चित्रपटात हडळीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीबद्दल. ...
‘बत्ती गुल मीटर चालू’ हा अभिनेता शाहिद कपूर, श्रद्धा कपूर आणि यामी गौतम यांच्या मुख्य भूमिकेतील चित्रपट आहे. हा चित्रपट २१ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार असून या चित्रपटाच्या बाबतीत शाहिद कपूर खूप उत्सुक आहे. ...
कलर्सची मालिका कौन है? च्या कथेने प्रेक्षकांना खेळवून ठेवले आहे. आगामी एपिसोडमध्ये 'स्त्री' सिनेमाचे प्रमोशनसाठी श्रध्दा कपूर आणि राजकुमार राव येणार आहेत तसेच मधुरा नाईकसुद्धा दिसणार आहे. ...