ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
श्रद्धा कपूर ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २०१० साली ‘तीन पत्ती’ या हिंदी चित्रपटाद्वारे बॉलिवूड मध्ये पदार्पण करणा-या श्रद्धाचा २०१३ सालचा ‘आशिकी २’ हा चित्रपट प्रचंड यशस्वी झाला. या चित्रपटामधील भूमिकेसाठी तिला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कारासाठी नामांकित केले गेले होते. श्रद्धा ही बॉलिवूड अभिनेते शक्ती कपूर यांची कन्या आहे. Read More
फॅशन ट्रेन्डमध्ये नवनवीन ट्रेन्ड येत असतात. आता क्रॉप टॉप्सनंतर क्रॉप पॅन्ट्सचा ट्रेन्ड फॅशन वर्ल्डमध्ये ट्रेन्डीगवर आहे. या क्रॉप पॅन्ट्सनाच कुलॉट्सच्या नावाने ओळखलं जातं. ...
नितेश तिवारी यांच्या 'छिछोरे' चित्रपटाचा फर्स्ट लूक नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. या सिनेमाच्या पोस्टरवर श्रद्धा कपूर व सुशांत सिंग राजपूत दोन लूकमध्ये दिसत आहेत. ...
श्रद्धा कपूरचा काही दिवसांपूर्वीच आलेल्या 'स्त्री' सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला जमावला होता. त्यानंतर श्रद्धा सायना नेहवालच्या बायोपिकच्या तयारीला लागली. ...
श्रद्धा कपूरची मुख्य भूमिका असलेल्या बॅडमिंटनपटू सायना नेहवालच्या बायोपिकची घोषणा झाली; अगदी तेव्हापासून या चित्रपटाच्या मार्गात अनेक अडचणी येत आहेत. ...
श्रद्धा बॅडमिंटनपटू सायना नेहवालच्या बायोपिकचे शूटिंग करत आहे. या सिनेमातील तिचा फर्स्ट लूक समोर आला आहे. सायनाच्या लूकमध्ये श्रद्धा हुबेहुब तिच्यासारखी दिसते आहे. ...