श्रद्धा कपूर ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २०१० साली ‘तीन पत्ती’ या हिंदी चित्रपटाद्वारे बॉलिवूड मध्ये पदार्पण करणा-या श्रद्धाचा २०१३ सालचा ‘आशिकी २’ हा चित्रपट प्रचंड यशस्वी झाला. या चित्रपटामधील भूमिकेसाठी तिला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कारासाठी नामांकित केले गेले होते. श्रद्धा ही बॉलिवूड अभिनेते शक्ती कपूर यांची कन्या आहे. Read More
अभिनेता फरहान अख्तर सध्या शिबानी दांडेकरच्या प्रेमात वेडा झालाय. कधीकाळी याच फरहानच्या हृदयात श्रद्धा कपूर बसली होती. होय, फरहान व श्रद्धाच्या अफेअरची बरीच चर्चा झाली होती. ...
प्रभास सध्या त्याचा आगामी अॅक्शन सिनेमा साहोला घेऊन चर्चेत आहे.‘साहो’मध्ये प्रभास एका गुप्तहेराच्या भूमिकेत आहे. या सिनेमातून बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर साऊथमध्ये डेब्यू करतेय ...
रेमो डिसूजाच्या नव्या चित्रपटाचे शूटींग सुरु झालेय. चित्रपटाचे नाव आणि प्रदर्शनाच्या तारखेचाही खुलासा झालाय. रेमोच्या या चित्रपटाचे नाव आहे,‘स्ट्रिट डान्सर 3’. ...
वरूण धवन -श्रद्धा कपूर स्टारर रेमो डिसूजाच्या ‘रूल ब्रेकर्स’चा फर्स्ट लूक समोर आला आहे. रेमोचा हा डान्स बेस्ड चित्रपट ‘एबीसीडी’ या सुपरहिट फ्रेंचाइजीचा तिसरा भाग आहे. ...