दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी... ८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख... घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव ४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही... Video - कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की... विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार? शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही... मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
श्रद्धा कपूर, मराठी बातम्या FOLLOW Shraddha kapoor, Latest Marathi News श्रद्धा कपूर ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २०१० साली ‘तीन पत्ती’ या हिंदी चित्रपटाद्वारे बॉलिवूड मध्ये पदार्पण करणा-या श्रद्धाचा २०१३ सालचा ‘आशिकी २’ हा चित्रपट प्रचंड यशस्वी झाला. या चित्रपटामधील भूमिकेसाठी तिला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कारासाठी नामांकित केले गेले होते. श्रद्धा ही बॉलिवूड अभिनेते शक्ती कपूर यांची कन्या आहे. Read More
या अभिनेत्रीने एका मुलाखतीत सांगितले होते की, स्टार बनल्यानंतर आता मला चोर बाजारमध्ये जाऊन शॉपिंग करता येत नाहीये. ...
नुकताच सुशांत कपिल शर्मा शोमध्ये प्रमोशनसाठी आला. यावेळी सुशांतने कॉलेज लाईफमधील किस्सा ऐकवला. ...
‘बाहुबली’ प्रभासचा ‘साहो’ हा बहुप्रतिक्षीत सिनेमा लवकरच प्रदर्शित होतोय. सध्या प्रभास या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. याचदरम्यान प्रभासने कपिल शर्माच्या शोमध्ये हजेरी लावली आणि ‘साहो’चा अर्थ कळला. ...
प्रभास आणि श्रद्धा कपूरच्या जोडीच्या साहो सिनेमाच्या रिलीजची वाट फॅन्स मोठ्या आतुरतेने पाहत आहेत. ...
नेटीझन्सना श्रद्धाचा हा लूकही खूप आवडला आहे. यांत तिने पांढ-या रंगाचा ड्रेस परिधान केला असून या ड्रेसमध्ये ती खूप गॉर्जिअस दिसत आहे. ...
सोनी वाहिनीनीने द कपिल शर्मा शोचा एक प्रोमो नुकताच इन्स्टाग्रामवर पोस्ट केला असून या व्हिडिओत कपिल एक हटके प्रश्न प्रभासला विचारताना दिसत आहे. ...
साऊथ सुपरस्टार प्रभास, श्रद्धा कपूर स्टारर ‘साहो’ या बहुप्रतिक्षीत चित्रपटाचाचा ट्रेलर रिलीज झाला असून सध्या या ट्रेलरने सोशल मीडिया युजर्सला अक्षरश: वेड लावले आहे. ...
अभिनेता चंकी पांडे यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. ...