श्रद्धा कपूर ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २०१० साली ‘तीन पत्ती’ या हिंदी चित्रपटाद्वारे बॉलिवूड मध्ये पदार्पण करणा-या श्रद्धाचा २०१३ सालचा ‘आशिकी २’ हा चित्रपट प्रचंड यशस्वी झाला. या चित्रपटामधील भूमिकेसाठी तिला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कारासाठी नामांकित केले गेले होते. श्रद्धा ही बॉलिवूड अभिनेते शक्ती कपूर यांची कन्या आहे. Read More
वरूण धवन व श्रद्धा कपूर लवकरच ‘स्ट्रिट डान्सर 3 डी’ या चित्रपटात झळकणार आहेत. तुम्हाला ठाऊक असेलच की, सर्वप्रथम कॅटरिना कैफ ही चित्रपटासाठी मेकर्सची पहिली पसंत होती. पण अचानक कॅटरिना बाद झाली आणि या चित्रपटात श्रद्धाची वर्णी लागली. असे का? याचा खुलास ...
जेव्हा दिग्दर्शक अॅक्टरवर विश्वास ठेवून त्याच्या चित्रपटावर पैसा खर्च करण्यास तयार असेल तर समजून घ्यावे की, हा अॅक्टर नसून स्टार आहे. आगामी काळात बॉलिवूडमध्ये सर्वात महागडे चित्रपट रिलीज होणार आहेत. सोबतच या स्टार्ससाठीही त्यांच्या करिअरमधला सर्वात ...
नुकताच एक व्हिडीओ व्हायरल झाला ज्यात श्रद्धा कपूर नव्हे तर अॅसिड सर्व्हायव्हर लक्ष्मी अग्रवाल ही डान्स करताना दिसतेय. हा तिचा व्हिडीओ स्वत: श्रद्धा कपूरने शेअर केला आहे. या व्हिडीओला प्रचंड लाइक्स मिळताना दिसत आहेत. ...