श्रद्धा कपूर ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २०१० साली ‘तीन पत्ती’ या हिंदी चित्रपटाद्वारे बॉलिवूड मध्ये पदार्पण करणा-या श्रद्धाचा २०१३ सालचा ‘आशिकी २’ हा चित्रपट प्रचंड यशस्वी झाला. या चित्रपटामधील भूमिकेसाठी तिला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कारासाठी नामांकित केले गेले होते. श्रद्धा ही बॉलिवूड अभिनेते शक्ती कपूर यांची कन्या आहे. Read More
प्रभास आणि श्रद्धा कपूर स्टारर मोस्ट अवेटेड सिनेमा 'साहो' 15 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाची वाट त्यांचे फॅन्स मोठ्या उत्सुकतेने करतायेत. ...
दीपिका पादुकोण, अनुष्का शर्मा आणि सोनम कपूर यांच्यानंतर अभिनेत्री श्रद्धा कपूर ही सुद्धा लवकरच लग्नबंधनात अडकणार, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. काही बातम्यांमध्ये तर श्रद्धा कपूर पुढील वर्षी लग्नबंधनात अडकणार असा दावाही केला जात आहे. ...
‘बाहुबली’ फेम साऊथ सुपरस्टार प्रभासचा ‘साहो’ हा आगामी चित्रपट कधी एकदा प्रदर्शित होतो, असे चाहत्यांना झाले आहे. कालच या चित्रपटाचा टीजर प्रदर्शित झाला आणि चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली. इतकी की, प्रभासचे चाहते हा टीजर पाहून अक्षरश: अंगातला शर्ट ...
काल प्रभासने एक व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना सरप्राईज मिळणार असल्याचे म्हटले होते. हे सरप्राईज काय, हे जाणून घेण्यास चाहते उत्सुक होते. अखेर या सरप्राईजचा खुलासा झालाय. ...