लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
श्रद्धा कपूर

श्रद्धा कपूर, मराठी बातम्या

Shraddha kapoor, Latest Marathi News

श्रद्धा कपूर  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २०१० साली ‘तीन पत्ती’ या हिंदी चित्रपटाद्वारे बॉलिवूड मध्ये पदार्पण करणा-या श्रद्धाचा २०१३ सालचा ‘आशिकी २’ हा चित्रपट प्रचंड यशस्वी झाला. या चित्रपटामधील भूमिकेसाठी तिला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कारासाठी नामांकित केले गेले होते. श्रद्धा ही बॉलिवूड अभिनेते शक्ती कपूर यांची कन्या आहे.
Read More
बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी ही अभिनेत्री करायची चोर बाजारमध्ये शॉपिंग, तिनेच दिली कबुली - Marathi News | Shraddha Kapoor was doing shopping in chor bazaar mumbai before coming in bollywood | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी ही अभिनेत्री करायची चोर बाजारमध्ये शॉपिंग, तिनेच दिली कबुली

या अभिनेत्रीने एका मुलाखतीत सांगितले होते की, स्टार बनल्यानंतर आता मला चोर बाजारमध्ये जाऊन शॉपिंग करता येत नाहीये. ...

अन् कॉलेजने सुशांत सिंग राजपूतला काढले होते हॉस्टेलबाहेर - Marathi News | sushant singh rajput and shraddha kapoor are real college dropouts | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अन् कॉलेजने सुशांत सिंग राजपूतला काढले होते हॉस्टेलबाहेर

नुकताच सुशांत कपिल शर्मा शोमध्ये प्रमोशनसाठी आला. यावेळी सुशांतने कॉलेज लाईफमधील किस्सा ऐकवला. ...

‘साहो’ अन् प्रभासचे खुलासे...; काय होतो ‘साहो’चा अर्थ? - Marathi News | the kapil sharma show prabhas revealed the meaning of saaho | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘साहो’ अन् प्रभासचे खुलासे...; काय होतो ‘साहो’चा अर्थ?

‘बाहुबली’ प्रभासचा ‘साहो’ हा बहुप्रतिक्षीत सिनेमा लवकरच प्रदर्शित होतोय.  सध्या प्रभास या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. याचदरम्यान प्रभासने कपिल शर्माच्या शोमध्ये हजेरी लावली आणि ‘साहो’चा अर्थ कळला. ...

प्रभासच्या साहोसाठी श्रद्धा कपूरला मिळाले 7 कोटी ?, वाचा सविस्तर - Marathi News | Shraddha kapoor really got seven crores from saaho | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रभासच्या साहोसाठी श्रद्धा कपूरला मिळाले 7 कोटी ?, वाचा सविस्तर

प्रभास आणि श्रद्धा कपूरच्या जोडीच्या साहो सिनेमाच्या रिलीजची वाट फॅन्स मोठ्या आतुरतेने पाहत आहेत.   ...

Viral Video: श्रद्धा कपूरच्या ओठी मराठीचा गोडवा, फॅन्सही मराठी बाण्यावर फिदा - Marathi News | Viral Video: Shraddha Kapoor'sSspeaks Marathi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Viral Video: श्रद्धा कपूरच्या ओठी मराठीचा गोडवा, फॅन्सही मराठी बाण्यावर फिदा

नेटीझन्सना श्रद्धाचा हा लूकही खूप आवडला आहे. यांत तिने पांढ-या रंगाचा ड्रेस परिधान केला असून या ड्रेसमध्ये ती खूप गॉर्जिअस दिसत आहे. ...

प्रभास पंतप्रधान झाला तर सगळ्यात पहिल्यांदा करणार हे काम, पाहा हा व्हिडिओ - Marathi News | if Baahubali fame prabhas gets a chance to become prime minister for one day, he revealed in the kapil sharma show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रभास पंतप्रधान झाला तर सगळ्यात पहिल्यांदा करणार हे काम, पाहा हा व्हिडिओ

सोनी वाहिनीनीने द कपिल शर्मा शोचा एक प्रोमो नुकताच इन्स्टाग्रामवर पोस्ट केला असून या व्हिडिओत कपिल एक हटके प्रश्न प्रभासला विचारताना दिसत आहे. ...

Saaho Trailer :  ‘फुल ऑन अ‍ॅक्शन’ पाहून चाहते झालेत क्रेजी, एकदा पाहाच! - Marathi News | Saaho Trailer out, fans are going crazy to see prabhas and shraddha kapoors solid chemistry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Saaho Trailer :  ‘फुल ऑन अ‍ॅक्शन’ पाहून चाहते झालेत क्रेजी, एकदा पाहाच!

साऊथ सुपरस्टार प्रभास, श्रद्धा कपूर स्टारर ‘साहो’ या बहुप्रतिक्षीत चित्रपटाचाचा ट्रेलर रिलीज झाला असून सध्या या ट्रेलरने सोशल मीडिया युजर्सला अक्षरश: वेड लावले आहे. ...

चंकी पांडे बन गया खलनायक...! जाणून घ्या काय आहे हे प्रकरण - Marathi News | Chunky Pandey becomes a villain in Saaho Movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चंकी पांडे बन गया खलनायक...! जाणून घ्या काय आहे हे प्रकरण

अभिनेता चंकी पांडे यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. ...