श्रद्धा कपूर ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २०१० साली ‘तीन पत्ती’ या हिंदी चित्रपटाद्वारे बॉलिवूड मध्ये पदार्पण करणा-या श्रद्धाचा २०१३ सालचा ‘आशिकी २’ हा चित्रपट प्रचंड यशस्वी झाला. या चित्रपटामधील भूमिकेसाठी तिला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कारासाठी नामांकित केले गेले होते. श्रद्धा ही बॉलिवूड अभिनेते शक्ती कपूर यांची कन्या आहे. Read More
श्रद्धाला नुकतेच मुंबई विमानतळावर पाहाण्यात आले. त्यावेळी तिने अजिबात मेकअप केलेला नव्हता. पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट, काळ्या रंगाची ट्राऊजर आणि डोळ्यावर चष्मा अशा साध्या लूकमध्ये तिला पाहायला मिळाले. ...
पैशांच्या जोरावर प्रसिद्धी, प्रतिष्ठा मिळवण्यासाठी आयुष्यभर झगडले तरी ते कायमस्वरूपी टिकतेचं असे नाही. मात्र कलेच्या जोरावर सच्चा कलाकारासाठी याच सर्व गोष्टी हात जोडून उभ्या राहतात. याचेच चालते बोलते उदाहरण म्हणजे आशा मालपेकर. ...
श्रद्धाने चक्क पोस्ट मराठीत लिहिली असून ही पोस्ट तिच्या आयुष्यातील एका खास व्यक्तीसाठी आहे आणि या पोस्टमध्ये तिने त्या व्यक्तीला आय लव्ह यू देखील म्हटले आहे. ...