श्रद्धा कपूर ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २०१० साली ‘तीन पत्ती’ या हिंदी चित्रपटाद्वारे बॉलिवूड मध्ये पदार्पण करणा-या श्रद्धाचा २०१३ सालचा ‘आशिकी २’ हा चित्रपट प्रचंड यशस्वी झाला. या चित्रपटामधील भूमिकेसाठी तिला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कारासाठी नामांकित केले गेले होते. श्रद्धा ही बॉलिवूड अभिनेते शक्ती कपूर यांची कन्या आहे. Read More
मुंबईतील रॉयल पाम्स येथे अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर यांची प्रमुख भूमिका असलेल्या दिग्दर्शक लव रंजन यांच्या आगामी चित्रपटाच्या सेटवर मंगळवारी कामगारांनी जोरदार राडा घातला. ...
आपल्या आवडत्या स्टार्सचे फोटो आणि व्हिडीओ बघण्यासाठी फॅन्स सोशल मीडियावर त्यांची आतुरतेने वाट बघत असतात. अशात बॉलिवूडच्या एका लोकप्रिय अभिनेत्रीचा बालपणीचा फोटो समोर आला आहे. ...
Bollywood celebs nickname: करीना कपूर खान, करिश्मा कपूर यांची टोपणनाव तर इंडस्ट्रीसह चाहत्यांना देखील माहित आहेत. परंतु, श्रद्धा कपूर, आलिया भट्ट वा अनुष्का शर्मा यांची टोपणनावं फार कमी जणांना माहित आहेत. ...