लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
श्रद्धा कपूर

श्रद्धा कपूर, मराठी बातम्या

Shraddha kapoor, Latest Marathi News

श्रद्धा कपूर  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २०१० साली ‘तीन पत्ती’ या हिंदी चित्रपटाद्वारे बॉलिवूड मध्ये पदार्पण करणा-या श्रद्धाचा २०१३ सालचा ‘आशिकी २’ हा चित्रपट प्रचंड यशस्वी झाला. या चित्रपटामधील भूमिकेसाठी तिला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कारासाठी नामांकित केले गेले होते. श्रद्धा ही बॉलिवूड अभिनेते शक्ती कपूर यांची कन्या आहे.
Read More
मुंबई कोस्टल रोडवर श्रद्धा कपूरने चालवली Lamborghini; म्हणाली, 'लेट नाईट ड्राईव्ह...' - Marathi News | Shraddha Kapoor Drives Lamborghini on Mumbai Coastal Road late night drive with a friend | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुंबई कोस्टल रोडवर श्रद्धा कपूरने चालवली Lamborghini; म्हणाली, 'लेट नाईट ड्राईव्ह...'

श्रद्धाने मुंबईतल्या नवीनच झालेल्या कोस्टल रोडवरही ड्रायव्हिंगचा आनंद लुटला. याचा व्हिडिओ तिने सोशल मीडियावर शेअर केला. ...

बॉयफ्रेंड राहुल मोदीसोबत श्रद्धा कपूर व्हॅकेशन करतेय एन्जॉय, फोटोंवरून सत्य आलं समोर - Marathi News | Shraddha Kapoor is enjoying her vacation with her boyfriend Rahul Modi, the truth has come out from the photos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉयफ्रेंड राहुल मोदीसोबत श्रद्धा कपूर व्हॅकेशन करतेय एन्जॉय, फोटोंवरून सत्य आलं समोर

श्रद्धा कपूर ही नेटकऱ्यांची खूप लाडकी आहे. ...

ओ स्त्री कल आना...! अभिषेक बॅनर्जीने दिलं Stree 2 बाबत अपडेट, म्हणाला... - Marathi News | Abhishek Banerjee gave an update on Stree 2 said vfx work is going on director needs perfection | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ओ स्त्री कल आना...! अभिषेक बॅनर्जीने दिलं Stree 2 बाबत अपडेट, म्हणाला...

'स्त्री 2'ची घोषणा झाली तेव्हापासूनच चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण होतं. ...

कोण आहे ही 'मिस्ट्री गर्ल'? IPL मुळे झाली व्हायरल; श्रद्धा कपूरनेही शेअर केला फोटो - Marathi News | IPL viral girl look alike Shraddha Kapoor know about Pragati Nagpal internet viral sensation | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कोण आहे ही 'मिस्ट्री गर्ल'? IPL मुळे झाली व्हायरल; श्रद्धा कपूरनेही शेअर केला फोटो

पांढऱ्या चिकनकारी कुर्तीमध्ये ही मुलगी खूपच सुंदर दिसत होती. ...

MI vs RCB सामन्यात दिसलेली मिस्ट्री गर्ल कोण? नेटकऱ्यांनी लावला भलताच तर्क - Marathi News | Netizens are saying that the mystery girl who went viral in the IPL 2024 MI vs RCB match is Bollywood actress Shraddha Kapoor's sister | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MI vs RCB सामन्यात दिसलेली मिस्ट्री गर्ल कोण? नेटकऱ्यांनी लावला भलताच तर्क

IPL 2024 Mystery Girl: गुरूवारी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर मुंबई आणि आरसीबी यांच्यात सामना झाला. ...

श्रद्धा कपूरचा बॉयफ्रेंड राहुल मोदीसोबत डान्स, अंबानींच्या पार्टीतील Inside Video व्हायरल - Marathi News | Shraddha Kapoor dances with boyfriend Rahul Mody Inside Video from Ambani s party goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :श्रद्धा कपूरचा बॉयफ्रेंड राहुल मोदीसोबत डान्स, अंबानींच्या पार्टीतील Inside Video व्हायरल

पॉपस्टार रिहानाच्या गाण्यावर बॉयफ्रेंडसोबत एन्जॉय करतानाचा श्रद्धाचा व्हिडिओ व्हायरल होतोय. ...

श्रद्धा कपूरच्या गळ्यातील चेनमध्ये कुणाच्या नावाचं पेंडंट, 'R' नक्की आहे तरी कोण? - Marathi News | Shraddha Kapoor flaunts a dainty necklace with 'R' pendant | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :श्रद्धा कपूरच्या गळ्यातील चेनमध्ये कुणाच्या नावाचं पेंडंट, 'R' नक्की आहे तरी कोण?

श्रद्धाच्या एका फोटोनं सगळ्याचं लक्ष वेधलं आहे. ...

स्त्री 2, डॉन 3 आणि सिंघम अगेन हे चित्रपट थिएटरनंतर ओटीटीवर धुमाकूळ घालणार! वाचा कुठे पाहायला मिळणार? - Marathi News | Stree 2, Don 3 and Singham Again to hit OTT after theaters! Read where to see | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्त्री 2, डॉन 3 आणि सिंघम अगेन हे चित्रपट थिएटरनंतर ओटीटीवर! वाचा कुठे पाहायला मिळणार

 'सिंघम अगेन',  'डॉन 3' आणि 'स्त्री 2' या  तिन्ही सिनेमांची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. ...