लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
श्रद्धा कपूर

श्रद्धा कपूर, मराठी बातम्या

Shraddha kapoor, Latest Marathi News

श्रद्धा कपूर  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २०१० साली ‘तीन पत्ती’ या हिंदी चित्रपटाद्वारे बॉलिवूड मध्ये पदार्पण करणा-या श्रद्धाचा २०१३ सालचा ‘आशिकी २’ हा चित्रपट प्रचंड यशस्वी झाला. या चित्रपटामधील भूमिकेसाठी तिला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कारासाठी नामांकित केले गेले होते. श्रद्धा ही बॉलिवूड अभिनेते शक्ती कपूर यांची कन्या आहे.
Read More
श्रद्धा कपूरने का केलं नाही सलमान, शाहरूख आणि आमिरसोबत काम, म्हणाली - "मला..." - Marathi News | Why didn't Shraddha Kapoor work with Salman Khan, Shahrukh Khan and Aamir Khan, actress says - "I..." | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :श्रद्धा कपूरने का केलं नाही सलमान, शाहरूख आणि आमिरसोबत काम, म्हणाली - "मला..."

Shraddha Kapoor : बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर सध्या तिचा हॉरर कॉमेडी चित्रपट स्त्री २मुळे चर्चेत आहे. फक्त ५० कोटींमध्ये बनलेल्या या चित्रपटाने छप्परफाड कमाई केली आहे. ...

Stree 2 Box Office : 'स्त्री २'ने करून दाखवलं! ७ दिवसांतच २०० कोटी पार, छप्परफाड कमाईचे आकडे समोर - Marathi News | stree 2 box office collection shraddha kapoor and rajkumar rao movie earned 274cr in 7 days | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Stree 2 Box Office : 'स्त्री २'ने करून दाखवलं! ७ दिवसांतच २०० कोटी पार, छप्परफाड कमाईचे आकडे समोर

थिएटरमध्ये प्रदर्शित होताच 'स्त्री २'ने बॉक्स ऑफिसला पछाडलं आहे. या सिनेमाचं सात दिवसांचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं आहे.  ...

'क्रिश ४' सिनेमातून श्रद्धा कपूर बाहेर, कोणती अभिनेत्री घेणार प्रियंकाची जागा? - Marathi News | Shraddha Kapoor is NOT the leading lady of Hrithik Roshans Krrish 4? which actress will replace Priyanka | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'क्रिश ४' सिनेमातून श्रद्धा कपूर बाहेर, कोणती अभिनेत्री घेणार प्रियंकाची जागा?

ज्येष्ठ दिग्दर्शक राकेश रोशन यांचा 'कोई मिल गया' हा सायन्स- फिक्शन चित्रपट २१ वर्षांपूर्वी  प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. ...

Shraddha Kapoor : श्रद्धा कपूरनं पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही टाकलं मागे, पण कशात वाचा... - Marathi News | Stree 2 star Shraddha Kapoor surpasses PM Modi become third most followed Indian on Instagram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Shraddha Kapoor : श्रद्धा कपूरनं पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही टाकलं मागे, पण कशात वाचा...

श्रद्धा तिच्या साधेपणामुळे चाहत्यांच्या पसंतीस उतरते. ...

मला मुली आवडत नाहीत... असं म्हणत श्रद्धा कपूरला या अभिनेत्याने केलं होतं रिजेक्ट - Marathi News | The actor had rejected Shraddha Kapoor by saying that I don't like girls | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मला मुली आवडत नाहीत... असं म्हणत श्रद्धा कपूरला या अभिनेत्याने केलं होतं रिजेक्ट

Shraddha Kapoor : बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचा नुकताच 'स्त्री २' चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. ...

मराठमोळ्या श्रद्धाच्या 'स्त्री २'नं बॉक्स ऑफिस झपाटलं, कमावले तब्बल 'इतके' कोटी! - Marathi News | shraddha kapoor rajkummar rao film Stree 2 box office worldwide collection 283 crore | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठमोळ्या श्रद्धाच्या 'स्त्री २'नं बॉक्स ऑफिस झपाटलं, कमावले तब्बल 'इतके' कोटी!

श्रद्धा कपूरच्या 'स्त्री २'ने किती कमाई केली? ...

'स्त्री'ला माकडांनी छळलं, डोळ्यांदेखत पळवली ही गोष्ट! श्रद्धा कपूरने सांगितला धमाल किस्सा - Marathi News | stree 2 shraddha kapoor bhakarwadi robbered by monkies rajkumar rao | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'स्त्री'ला माकडांनी छळलं, डोळ्यांदेखत पळवली ही गोष्ट! श्रद्धा कपूरने सांगितला धमाल किस्सा

स्त्री २ च्या सेटवर श्रद्धा कपूरसोबत एक घटना घडली असून माकडांनी तिची खास वस्तू चोरुन पळवली (stree 2, shraddha kapoor) ...

Stree 2 Box Office : 'स्त्री २'ने बॉक्स ऑफिसला पछाडलं! २ दिवसांतच १०० कोटी पार - Marathi News | Stree 2 Box Office collection shraddha kapoor movie crossed 100cr in 2 days | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Stree 2 Box Office : 'स्त्री २'ने बॉक्स ऑफिसला पछाडलं! २ दिवसांतच १०० कोटी पार

थिएटरमध्ये प्रदर्शित होताच 'स्त्री २'ने बॉक्स ऑफिसला पछाडलं आहे. या सिनेमाचं पहिल्या दोन दिवसांचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं आहे. ...