श्रद्धा कपूर ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २०१० साली ‘तीन पत्ती’ या हिंदी चित्रपटाद्वारे बॉलिवूड मध्ये पदार्पण करणा-या श्रद्धाचा २०१३ सालचा ‘आशिकी २’ हा चित्रपट प्रचंड यशस्वी झाला. या चित्रपटामधील भूमिकेसाठी तिला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कारासाठी नामांकित केले गेले होते. श्रद्धा ही बॉलिवूड अभिनेते शक्ती कपूर यांची कन्या आहे. Read More
Stree 2 : श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांचा चित्रपट स्त्री २ बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. चित्रपटाची जबरदस्त कमाई पाहून सनी देओलही स्वत:ला रोखू शकला नाही आणि त्याने ही पोस्ट केली. ...