दिवाळीकरिता लक्ष्मीपूजनातील महत्त्वाचे साहित्य म्हणजे 'केरसुणी'. ही लक्ष्मीपूजनात सर्वात महत्त्वाची मानली जाते. मात्र, यंदा केरसुणीच्या किमती वाढल्याने लक्ष्मीपूजनातील लक्ष्मी महागली अशी प्रतिक्रिया महिला वर्गाकडून येत आहे. ...
भाऊबीजेला भावाला आणिा पाडव्याला नवऱ्याला किंवा बॉफ्रेंडला काय गिफ्ट द्यायचे हे आपल्याला कळत नाही. अशावेळी काही पर्याय आपल्यासमोर असल्यास आपली खरेदी सोपी होऊ शकते... ...
दिवाळीत साड्यांची खरेदी झाल्यावर महिलांचा मोर्चा वळतो तो दागदागिने आणि इतर ॲक्सेसरीज यांच्या खरेदीकडे. यंदा मोत्याचे दागिने खूप ट्रेंडिंग आहेत बरं का! त्यामुळे यावर्षी तुम्हीही असं काहीतरी घेण्याचा विचार नक्कीच करू शकता. ...
दिवाळीच्या तीन दिवसांपैकी एका दिवशी तरी ट्रॅडिशनल लूक केला जातो. पारंपरिक काठपदर साडीशिवाय ट्रॅडिशनल लूकला शोभाच नाही. म्हणूनच तर दिवाळीत सुंदर ट्रॅडिशनल साडी घ्यायची असेल तर या ५ प्रकारच्या मुख्य पारंपरिक साड्यांवर एकदा नजर टाकाच. ...
दिवाळीच्या सजावटीत टेरेसला विसरुन मुळीच जमत नाही. म्हणूनच तर खास दिवाळीसाठी अशा खास पद्धतीने सजवा तुमचं टेरेस.... टेरेसमध्येही करून टाका दिव्यांचा झगमगाट. ...
दिवाळीत काही गोष्टी हमखास सगळ्या घरांमध्ये दिसून येत असतात. अशा गोष्टींपैकी एक म्हणजे आकाशदिवा. घरच्या घरी उत्तम आकाशदिवा कसा करायचा हे जाणून घ्या आणि यंदा दिवाळीत स्वत:च बनवलेला आकाशदिवा लावा. ...