गांधीबाग, इतवारी, सीताबर्डी इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रॉनिक्स बाजारपेठा या दिव्यांनी सजल्या असून, दिवाळीत व्यवसायात वाढ होण्याची शक्यता विक्रेत्यांनी व्यक्त केली. ...
या दिवाळीत लहान मुलांना काय बरं गिफ्ट द्यावं? हा प्रश्न अनेकदा पडतो. म्हणूनच या काही वस्तू एकदा नक्की बघून घ्या. नक्कीच या गोष्टी लहान मुलांसाठी ठरतील एक पैसा वसूल गिफ्ट. ...
ऑनलाइन पार्सल कुरिअर ऑफिसमध्ये जाऊन रिटेलरसमोर व्हिडिओ रेकॉर्डिंग करून पार्सल उघडावे. फसवणूक झाल्याचे लक्षात आले, तर थेट जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात असलेल्या सायबर सेलमध्ये जाऊन पुरावा म्हणून व्हिडिओ दाखवावे. ...
Online Shopping : टॅक्स वाचविण्यासाठी कंपन्या एका देशातील माल करमुक्त व्यापाराची सवलत असलेल्या देशांच्या मार्गे भारतात आणतात. त्यात माल कुठे तयार झाला यात घोळ केला जातो. ...
पणत्या रंगवणं, त्यांना सजवणं अशी खूप खूप कामे आपल्याला दिवाळीच्या दिवसात स्वत:ची स्वत:लाच करावी वाटतात. तुमचंही असंच झालं असेल आणि यंदा पणती घरीच रंगवायची असं ठरवलं असेल, तर मग या घ्या काही सोप्या टिप्स.... ...
दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी वाढल्याचा फायदा चोरटे घेताना दिसत आहेत. गर्दीचा फायदा घेऊन मोबाइलदेखील चोरीला जात असून बसस्थानक, रेल्वेस्थानक, रुग्णालय, बाजार परिसरातून मोठ्या प्रमाणात वाहने चोरीला गेली आहेत. ...
दिवाळीत घर कसं सजवायचं असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर हे वाचाच. आपलं घर प्रसन्न आणि प्रकाशमय करायचे असेल तर या आयडीया तुम्हाला नक्की मदत करु शकतील ...