लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गोळीबार

गोळीबार

Shooting, Latest Marathi News

शुटिंग स्पर्धेतील उभरता तारा "रुद्राक्ष पाटील", ऑलिम्पिक स्पर्धेच्या दिशेने वेगवान वाटचाल! - Marathi News | Rising star of shooting competition "Rudraksh Patil", fast track towards Olympic competition! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शुटिंग स्पर्धेतील उभरता तारा "रुद्राक्ष पाटील", ऑलिम्पिक स्पर्धेच्या दिशेने वेगवान वाटचाल!

इजिप्तमधील विजयानंतर संपूर्ण देशाच्या आशा रुद्राक्षवर. ...

ठाण्याच्या रूद्रांक्ष पाटीलने इतिहास घडविला; नेमबाजाने जिंकले २०२४च्या पॅरिस ऑलिम्पिकचे तिकीट - Marathi News | Rudrankksh Balasaheb Patil of Thane earns India an Paris Olympic Games quota spot in men's 10m air rifle and won gold at the 2022 ISSF World Championships in Cairo. India's second Oly quota | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :ठाण्याच्या रूद्रांक्ष पाटीलने इतिहास घडविला; नेमबाजाने जिंकले २०२४च्या पॅरिस ऑलिम्पिकचे तिकीट

Rudrankksh Balasaheb Patil - ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियन नेमबाज रुद्रांक्ष पाटील याने कैरो येथे सुरू असलेल्या जागतिक स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली. ...

ठाणेकराने साधला 'सुवर्ण'योग, नेमबाज रुद्रांश पाटील ठरला चॅम्पियन! - Marathi News | Thane Boy wins gold medal in Junior World Championship Rudransh Patil became the champion | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :ठाणेकराने साधला 'सुवर्ण'योग, नेमबाज रुद्रांश पाटील ठरला चॅम्पियन!

रुद्रांशने पुरुषांच्या १० मीटर एअर रायफल गटात साधला अचूक वेध ...

शाळेत गोळीबार झाला तर काय करशील? ५ वर्षाच्या मुलाला आई शिकवतेय स्वसंरक्षणाचे धडे  - Marathi News | Mom teaches 5 year old son what to do during a school shooting | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :शाळेत गोळीबार झाला तर काय करशील? ५ वर्षाच्या मुलाला आई शिकवतेय स्वसंरक्षणाचे धडे 

अमेरिकेत (USA) शाळांमध्ये, शाळांच्या आवारात वाढणाऱ्या स्वैर गोळीबाराच्या (shooting in school) घटनांचा धसका पालकांनी घेतला आहे. सध्या व्हायरल होत असलेला 'माॅम व्हिल फाइंड यू' हा व्हिडीओ पालकांच्या मनातली हीच दहशत व्यक्त करत आहे. ...

दिव्यांगांच्या वर्ल्ड कपमध्ये तिरंगा फडकला! राहुल जाखरने जिंकले सुवर्ण, तर अवनी लेखाराला रौप्यपदक - Marathi News | Rahul Jakhar WINS gold AT PARA SHOOTING WORLD CUP, Pooja Agarwal bronze in same event; Avani Lekhara win silver | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :दिव्यांगांच्या वर्ल्ड कपमध्ये तिरंगा फडकला! राहुल जाखरने जिंकले सुवर्ण, तर अवनी लेखाराला रौप्यपदक

चँगवॉन येथे सुरू असलेल्या पॅरा नेमबाजी वर्ल्ड कप स्पर्धेत ( Para Shooting World Cup) भारताच्या राहुल जाखरने मिश्र २५ मीटर पिस्तुल SH1च्या अंतिम फेरीत रोमहर्षक विजय मिळवला. ...

स्मार्टफोनवर केलं लघुपटाचे चित्रीकरण, आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात झळकला कोकणातील शेतकऱ्याचा मुलगा - Marathi News | A short film filmed on a smartphone, a farmer son from Konkan appeared at the International Film Festival | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :स्मार्टफोनवर केलं लघुपटाचे चित्रीकरण, आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात झळकला कोकणातील शेतकऱ्याचा मुलगा

कोणत्याही फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये न जाता, आपल्या अनुभव आणि जिद्दीच्या जोरावर हा लघुपट तयार केला आणि त्याच जोरावर संपूर्ण पोस्ट प्रॉडक्शन, पोस्टर डिझाइन अशी जबाबदारीही लीलया पेलली. ...

South Africa : दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्गमध्ये गोळीबार, 14 जणांचा मृत्यू  - Marathi News | 14 killed in bar shooting in Johannesburg's Soweto township: South Africa police | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्गमध्ये गोळीबार, 14 जणांचा मृत्यू 

South Africa : ही घटना जोहान्सबर्गमधील सोवेटो टाऊनशिपमध्ये घडली.   ...

अमेरिका पुन्हा हादरली! म्युझिक कॉन्सर्टमध्ये गोळीबार; पोलिसासह अनेक जण जखमी - Marathi News | shooting in america washington dc concert juneteenth | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिका पुन्हा हादरली! म्युझिक कॉन्सर्टमध्ये गोळीबार; पोलिसासह अनेक जण जखमी

concert juneteenth : गोळीबाराची घटना 14th आणि U Street भागात घडली आहे. ...