लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गोळीबार

गोळीबार

Shooting, Latest Marathi News

मनू भाकर-सरबज्योत सिंग यांनी नाकारली सरकारी नोकरीची ऑफर; कारणही सांगितलं... - Marathi News | Why Olympic bronze medallist Sarabjot Singh and Manu Bhaker decided to reject government job | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :मनू भाकर-सरबज्योत सिंग यांनी नाकारली सरकारी नोकरीची ऑफर; कारणही सांगितलं...

Sarabjot Singh and Manu Bhaker : मनू भाकर आणि सरबज्योत सिंग यांनी नुकतीच हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांची भेट घेतली. या दोघांनाही हरियाणा सरकारनं नोकरीची ऑफर दिली आहे. मात्र दोघांनीही ही सरकारी नोकरी करण्यास नकार दिला आहे. ...

तुर्कीच्या नेमबाजाचा अनोखा 'स्वॅग', 2011 मध्येही विशेष उपकरणांशिवाय जिंकले होते पदक... - Marathi News | Paris Olympic 2024 Turkish shooter Yusuf Dikec, won medal in 2011 without special equipment | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :तुर्कीच्या नेमबाजाचा अनोखा 'स्वॅग', 2011 मध्येही विशेष उपकरणांशिवाय जिंकले होते पदक...

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकणाऱ्या युसूफ डिकेच यांची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. ...

..त्यामुळे स्वप्नील कुसाळे पदकाचा मानकरी ठरला, प्रशिक्षिका दीपाली देशपांडे यांचे मत - Marathi News | His nature led him to success, Olympian Swapnil Kusale trainer Deepali Deshpande's opinion | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :..त्यामुळे स्वप्नील कुसाळे पदकाचा मानकरी ठरला, प्रशिक्षिका दीपाली देशपांडे यांचे मत

स्टँडिंग पोझिशनमध्ये सुधारणा ...

Paris Olympics 2024 मध्ये भारताला २ मेडल मिळवून देणाऱ्या मनू भाकरच्या पिस्तुलाची किंमत किती? ती कशी मिळते? - Marathi News | How much is Manu Bhakar's pistol worth 2 medals in Olympics? How do you get it? | Latest other-sports Photos at Lokmat.com

अन्य क्रीडा :ऑलिम्पिकमध्ये २ मेडल मिळवणाऱ्या मनू भाकरच्या पिस्तुलाची किंमत किती? ती कशी मिळते?

Manu Bhaker Pistol Price, Paris Olympics 2024: मनू भाकरने भारताला यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये दोन कांस्यपदक मिळवून दिली आहेत. ...

कर्ज काढून मुलाला खेळवलं, त्यानं कष्टाचं माेल जाणलं!; स्वप्नीलच्या यशामागे वडिलांचा संघर्ष - Marathi News | Father's struggle behind Olympic shooting bronze medalist Swapnil Kusale success | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कर्ज काढून मुलाला खेळवलं, त्यानं कष्टाचं माेल जाणलं!; स्वप्नीलच्या यशामागे वडिलांचा संघर्ष

पोपट पवार कोल्हापूर : मुलगा खेळामध्ये प्रावीण्य मिळवतोय; पण आपणाकडे त्यासाठी लागणारी आर्थिक रसद नाही, ही खंत त्यांना होतीच; ... ...

कुस्ती, फुटबॉलपाठोपाठ नेमबाजीत कोल्हापूर जगाच्या नकाशावर - Marathi News | Athletes brought the name of Kolhapur on the world map in wrestling, football, sports and shooting | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :कुस्ती, फुटबॉलपाठोपाठ नेमबाजीत कोल्हापूर जगाच्या नकाशावर

जयसिंहराव कुसाळे नेमबाजीचे प्रेरणास्थान : १९५८ पासून खेळाडूंचा प्रेरणादायी प्रवास ...

Swapnil Kusale: आजी हरखली, आई गदगदली... कांबळवाडीकरांचा गुरुवारचा दिवस स्वप्नवत ठरला - Marathi News | Jubilation in Kambalwadi village and Kolhapur after Swapnil Kusale won Paris Olympics bronze medal | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Swapnil Kusale: आजी हरखली, आई गदगदली... कांबळवाडीकरांचा गुरुवारचा दिवस स्वप्नवत ठरला

स्वप्नील मायदेशी परतल्यानंतर कोल्हापूरपासून कांबळवाडी गावापर्यंत स्वप्नीलची हत्तीवरून मिरवणूक काढणार  ...

Paris Olympics 2024: महाराष्ट्राचा 'ऑलिम्पिकवीर' स्वप्नील कुसाळेच्या वडिलांना मुख्यमंत्र्यांचा फोन; अभिनंदन केलं, मोठं आश्वासन दिलं - Marathi News | Paris Olympics 2024: Chief Minister Eknath Shinde calls Maharashtra Olympian Swapnil Kusale father; Congratulating and giving a big promise | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Paris Olympics 2024: महाराष्ट्राचा 'ऑलिम्पिकवीर' स्वप्नील कुसाळेच्या वडिलांना मुख्यमंत्र्यांचा फोन; अभिनंदन केलं, मोठं आश्वासन दिलं

कोल्हापूर : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ५० मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात कोल्हापुरच्या स्वप्नील कुसाळे याने कांस्य पदक मिळवत इतिहास रचला. या ... ...