कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मालिकांचे चित्रीकरण थांबविण्याच्या निर्णयापाठोपाठ आता अखिल भारतीय चित्रपट महामंडळानेही सोमवारी चित्रीकरण थांबविण्याचे आवाहन केले आहे. ...
नाशिकचा नेमबाज देबजित राय याने राष्ट्रीय संघात स्थान मिळवून देदीप्यमान यश संपादन केले आहे. शाळेत शिकतानाच नेमबाजीचा नियमित सराव करीत देबजितने हे यश संपादन केले असून विशेष म्हणजे दहावीच्या परीक्षेची तयारी करतानाही त्याने त्याचा सराव नियमित सुरू ठेवला ...
अॅमस्टरडॅम, नेदरलँड्स येथे झालेल्या इंटरशूट आंतरराष्ट्रीय शुटिंग (नेमबाजी) अजिंक्यपद स्पर्धेत कोल्हापूरचा नेमबाजपटू शाहू तुषार माने याने ज्युनिअर गटामध्ये भारतीय ज्युनिअर संघाचे प्रतिनिधित्व करताना वैयक्तिक दोन सुवर्ण आणि एका रौप्यपदकाची कमाई केली. ...
क्रीडांगणांच्या निर्मितीसाठी १२ कोटी रूपये निधीची आवश्यकता असून, याबाबतचा प्रातिनिधिक प्रस्ताव जिल्हा क्रीडा कार्यालयामार्फत वरिष्ठांना देण्यात आला आहे. ...