लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शोभायात्रा

शोभायात्रा

Shobha yatra, Latest Marathi News

जालना शहरात ईस्टर संडेनिमित्त प्रभात फेरी - Marathi News |  Easter Sunday celebreted in Jalana city | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालना शहरात ईस्टर संडेनिमित्त प्रभात फेरी

टॉम डॉप्सन मेमोरियल चर्चमधून इस्टर संडेनिमित्त पहाटे प्रभातफेरी काढण्यात आली. यामध्ये ख्रिश्चन समाजबांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. ...

डीजे वाजवल्याप्रकरणी बिलोलीत १२ जणांवर गुन्हा दाखल - Marathi News | FIR filed against 12 in Biloli due to DJ system | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :डीजे वाजवल्याप्रकरणी बिलोलीत १२ जणांवर गुन्हा दाखल

पोलिसांनी लिखित पूर्व सूचना देऊनही रामनवमीच्या शोभायात्रेत डीजे वाजवल्या प्रकरणी १२ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

भगवान महावीर जयंती उत्साहात - Marathi News | The enthusiasm of Lord Mahavir Jayanti | Latest jalana News at Lokmat.com

जालना :भगवान महावीर जयंती उत्साहात

सकल जैन समाजाच्यावतीने गुरुवारी जालना शहरात भगवान महावीर यांची जयंतीविविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली. ...