Asia Cup 2018: आशिया चषक स्पर्धेतील जेतेपदाचा प्रबळ दावेदार म्हणून संयुक्त अरब अमिराती येथे दाखल झाला होता. सर्फराज अहमदच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानने स्पर्धेत विजयी सलामीही दिली, परंतु त्यानंतर त्यांनी गाडी रुळावरून घसरली. ...
IND Vs PAK: पाकिस्तानचा संघ अडचणीत सापडला असताना मधल्या फळीतील फलंदाज शोएब मलिक नेहमी धावून आला आहे. आशिया चषक स्पर्धेच्या सुपर फोर गटातील पहिल्याच सामन्यात त्याने संघाला अफगाणिस्तानविरुद्ध थररार विजय मिळवून दिला. ...
Asia Cup 2018 : पाकिस्तानचा क्रिकेट संघ आशिया चषक स्पर्धेसाठी संयुक्त अरब अमिराती येथे दाखल झाला आहे. पाकिस्तानचा संघ सध्या चांगल्या फॉर्मात असून 2012नंतर पुन्हा आशिया चषक उंचावण्यासाठी खेळाडू आतुर आहेत. ...
पाकिस्तानचा माजी कर्णधार शोएब मलिकने मात्र भारतीयांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मलिकने नेमक्या काय शुभेच्छ्या दिल्या, हे भारताची टेनिस सम्राज्ञी आणि शोएबची पत्नी सानिया मिर्झाने सांगितले आहे. ...
सानिया भारताची, तर तिचा पती शोएब मलिक हा पाकिस्तानचा, त्यामुळे तिच्या बाळाला कोणत्या देशाचं नागरिकत्त्व मिळू शकतं, यावर सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. या प्रश्नावर सानियाने उत्तरही दिले आहे. ...