लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शोएब मलिक

शोएब मलिक

Shoaib malik, Latest Marathi News

सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांचे दुबईत आहे आलिशान घर, पाहा INSIDE PHOTOS - Marathi News | Sania Mirza and Shoaib Malik have a luxurious house in Dubai, see Inside photos | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांचे दुबईत आहे आलिशान घर, पाहा INSIDE PHOTOS

Sania Mirza Shoaib Malik Dubai Home: सानिया मिर्झा मागील 10 वर्षांहून अधिक काळापासून दुबईत राहत आहे. सानिया मिर्झाने 2010मध्ये पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकसोबत लग्न केले होते. ...

Sania-Shoaib divorce : 'या जगात अशीही नाती...', शोएब मलिकसोबतच्या नात्यावर हे काय म्हणाली आएशा उमर ? - Marathi News | ayesha-umar-pakistani-model-speaks-about-his-relation-with-shoaib-malik-says-these-kind-of-relation-exists | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'या जगात अशीही नाती...', शोएब मलिकसोबतच्या नात्यावर हे काय म्हणाली आएशा उमर ?

पाकिस्तानी क्रिकेटपटु शोएब मलिक आणि पाकिस्तानी मॉडेल आएशा उमर  यांच्या अफेअरच्या चर्चा जोरदार रंगल्या होत्या. आता या सर्व चर्चांवर आयेशा उमरनेच खुलासा केला आहे. ...

सानिया मिर्झा-शोएब मलिकचा घटस्फोट झालाय, केवळ त्या कारणामुळे केली नाही अधिकृत घोषणा - Marathi News | Sania Mirza-Shoaib Malik's divorce was not officially announced for that reason alone | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सानिया-शोएबचा घटस्फोट झालाय, केवळ त्या कारणामुळे केली नाही अधिकृत घोषणा

Sania Shoaib Divorce: भारताची दिग्गज टेनिसपटू सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांच्या नात्याबाबत वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. सानिया मिर्झाने २०१० मध्ये शोएब मलिकसोबत विवाह केला होता. लग्नानंतर १२ वर्षांनी दोघांचं नातं अत्यंत कठीण काळातून जात आहे. ...

Sania Mirza-Shoaib Malik : घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान सानिया मिर्झाची भावनिक पोस्ट; म्हणाली... - Marathi News | sania mirza divorce with shoaib malik picture cleared from instagram post sania | Latest tennis News at Lokmat.com

टेनिस :घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान सानिया मिर्झाची भावनिक पोस्ट; म्हणाली...

Sania Mirza-Shoaib Malik : सानियाने इंस्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट केली आहे. या पोस्टमुळे घटस्फोटाच्या बातम्यांना अधिक हवा मिळाली आहे. ...

Sania mirza आधी घटस्फोटाची चर्चा, आता 'मिर्झा मलिक' शोच्या सेटवर सानियाचे फोटोशुट - Marathi News | amid-divorce-talks-sania-shoaib-photoshoot-on-mirza-malik-show-going-viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आधी घटस्फोटाची चर्चा, आता 'मिर्झा मलिक' शोच्या सेटवर सानियाचे फोटोशुट

भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिकचा लवकरच घटस्फोट होणार अशा चर्चा सुरु असतानाच 'मिर्झा मलिक' सेटवरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ...

Sania Mirza Shoaib Malik: एकीकडे सानिया-शोएबच्या घटस्फोटाच्या चर्चा तर दुसरीकडे 'ते' फोटोज व्हायरल, नक्की चाललंय काय? - Marathi News | Sania Mirza Shoaib Malik Photos Viral amid Divorce rumours see pics | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एकीकडे सानिया-शोएबच्या घटस्फोटाच्या चर्चा तर दुसरीकडे 'ते' फोटोज व्हायरल, नक्की चाललंय काय?

तुम्ही पाहिलेत का ते फोटो? ...

Shoaib Malik: २००७च्या फायनलमध्ये धोनीचे बॉलर मिस्बाहला घाबरत होते; शोएब मलिकचा दावा - Marathi News | Shoaib Malik claims MS Dhoni's bowlers were afraid of misbah ul haq in 2007 World Cup final | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :२००७च्या फायनलमध्ये धोनीचे बॉलर मिस्बाहला घाबरत होते; शोएब मलिकचा दावा

२००७ मध्ये पहिल्यांदा टी-२० विश्वचषक खेळला गेला. ...

Shoaib Malik: "...ते मी कधीच विसरू शकत नाही", लाईव्ह शोमध्ये शोएब मलिकला अश्रू अनावर! - Marathi News | A video of former Pakistan player Shoaib Malik breaking down in tears while answering a question about the 2009 World Cup is going viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"...ते मी कधीच विसरू शकत नाही", लाईव्ह शोमध्ये शोएब मलिकला अश्रू अनावर!

पाकिस्तानचा माजी खेळाडू शोएब मलिक सध्या खूप चर्चेत आहे. ...