लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शोएब अख्तर

शोएब अख्तर

Shoaib akhtar, Latest Marathi News

पाकिस्तानचा माजी जलदगती गोलंदाज.. रावळपिंडी एक्स्प्रेस या टोपण नावाने तो ओळखला जातो. त्याने 46 कसोटी, 163 वन डे आणि 15 ट्वेंटी-20 सामन्यांत पाकिस्तान संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याच्या नावावर कसोटीत 178, वन डेत 247 आणि ट्वेंटी-20त 19 विकेट्स घेतल्या आहेत.
Read More
भारताला युद्धभूमीवर बघून घेऊ; शोएब अख्तरने ओकली गरळ - Marathi News | if our sovereignty is challenged, an appropriate response was due, Shoaib Akhtar comment on India-Pakistan present situation | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताला युद्धभूमीवर बघून घेऊ; शोएब अख्तरने ओकली गरळ

एकीकडे भारतीय क्रिकेटपटू देशाच्या जवानांचे कौतुक करत आहेत, तर दुसरीकडे पाकचे खेळाडू भारताला जशास तसे उत्तर देण्याची वार्ता करताना दिसत आहेत. ...

'रावळपिंडी एक्सप्रेस' पुन्हा ट्रॅकवर, शोएब अख्तर करतोय कमबॅक - Marathi News | 'Rawalpindi Express' again on the track, Shoaib Akhtar is doing a comeback | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'रावळपिंडी एक्सप्रेस' पुन्हा ट्रॅकवर, शोएब अख्तर करतोय कमबॅक

याबाबतची माहिती शोएबने आपल्या ट्विटवर हँडलवरून दिली आहे. ...