Shoaib akhtar, Latest Marathi News पाकिस्तानचा माजी जलदगती गोलंदाज.. रावळपिंडी एक्स्प्रेस या टोपण नावाने तो ओळखला जातो. त्याने 46 कसोटी, 163 वन डे आणि 15 ट्वेंटी-20 सामन्यांत पाकिस्तान संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याच्या नावावर कसोटीत 178, वन डेत 247 आणि ट्वेंटी-20त 19 विकेट्स घेतल्या आहेत. Read More
शोएब अख्तरनं भारताच्या भावी कर्णधाराबद्दल भाकित वर्तवलं आहे. ...
ICC World Cup 2019 : यजमान इंग्लंडला सोमवारी बेभरवशी पाकिस्तान संघाकडून पराभव पत्करावा लागला. ...
ICC World Cup 2019 : पाकिस्तान संघाला वर्ल्ड कप स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात लाजीरवाणा पराभव पत्करावा लागला. ...
ICC World Cup 2019 : वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात पाकिस्तानला मानहानीकारक पराभव स्वीकारावा लागला. ...
न्यूझीलंडमधल्या ख्राइस्टचर्च इथल्या दोन मशिदींमध्ये झालेल्या गोळीबाराचा जगभरातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. ...
न्यूझीलंडमधल्या ख्राइस्टचर्च इथल्या दोन मशिदींमध्ये झालेल्या गोळीबाराचा जगभरातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. ...
एकीकडे भारतीय क्रिकेटपटू देशाच्या जवानांचे कौतुक करत आहेत, तर दुसरीकडे पाकचे खेळाडू भारताला जशास तसे उत्तर देण्याची वार्ता करताना दिसत आहेत. ...
याबाबतची माहिती शोएबने आपल्या ट्विटवर हँडलवरून दिली आहे. ...