पाकिस्तानचा माजी जलदगती गोलंदाज.. रावळपिंडी एक्स्प्रेस या टोपण नावाने तो ओळखला जातो. त्याने 46 कसोटी, 163 वन डे आणि 15 ट्वेंटी-20 सामन्यांत पाकिस्तान संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याच्या नावावर कसोटीत 178, वन डेत 247 आणि ट्वेंटी-20त 19 विकेट्स घेतल्या आहेत. Read More
पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने भारतीयांनो पाकिस्तानचे कांदे आणि टॉमेटो खाता, मग क्रिकेटचा सामना खेळायका का नकार देता असा सवाल उपस्थित करत अकलेचे तारे तोडेले होते. ...
भारताचा अनधिकृत कबड्डी संघ पाकिस्तानमध्ये विश्वचषक खेळायला आला होता. त्यावर शोएबने कमेंट केली होती. पण भारतामधून अधिकृतपणे कोणतेही खेळाडू पाकिस्तानमध्ये खेळण्यासाठी गेलेले नाही, असा दावा भारताचे क्रीडा मंत्री किरण रिजिजू यांनी केला होता. ...
रावळपिंडी एक्स्प्रेस शोएब अख्तरने एका चॅट शोमध्ये बोलताना दानिश कनेरिया हिंदू असल्याने इतर पाकिस्तानी खेळाडू त्याला योग्य वागणूक देत नव्हते, असा खुलासा केला होता. ...