लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शोएब अख्तर

शोएब अख्तर

Shoaib akhtar, Latest Marathi News

पाकिस्तानचा माजी जलदगती गोलंदाज.. रावळपिंडी एक्स्प्रेस या टोपण नावाने तो ओळखला जातो. त्याने 46 कसोटी, 163 वन डे आणि 15 ट्वेंटी-20 सामन्यांत पाकिस्तान संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याच्या नावावर कसोटीत 178, वन डेत 247 आणि ट्वेंटी-20त 19 विकेट्स घेतल्या आहेत.
Read More
युवराज, हरभजनच्या मदतीला 'रावळपिंडी एक्स्प्रेस'; टीकाकारांवर हल्लाबोल - Marathi News | Shoaib Akhtar defends Yuvraj singh, Harbhajan singh's support of Shahid Afridi's cause svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :युवराज, हरभजनच्या मदतीला 'रावळपिंडी एक्स्प्रेस'; टीकाकारांवर हल्लाबोल

पाकिस्तानातील गरिबांना जीवनावश्यक वस्तू पुरवणाऱ्या शाहिद आफ्रिदीचे त्यांनी कौतुक केले होत. ...

Corona Virusशी मुकाबला करण्यासाठी शोएब अख्तरचा भारत-पाकिस्तान क्रिकेट मालिकेचा प्रस्ताव - Marathi News | Shoaib Akhtar proposes Indo-Pak series to raise funds for fight against Corona Virus pandemic svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Corona Virusशी मुकाबला करण्यासाठी शोएब अख्तरचा भारत-पाकिस्तान क्रिकेट मालिकेचा प्रस्ताव

2007नंतर भारत-पाकिस्तान मालिका झालेली नाही. उभय देश केवळ आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या ( आयसीसी) स्पर्धांमध्ये किंवा आशिया चषक स्पर्धेत एकमेकांविरुद्ध खेळतात. ...

Video : शोएब अख्तर देतोय कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी बाबा रामदेव यांच्या टिप्स - Marathi News | Video: Shoaib Akhtar give Tips to Fight against Corona Virus svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video : शोएब अख्तर देतोय कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी बाबा रामदेव यांच्या टिप्स

कोरोना व्हायरसशी मुकाबला करण्यासाठी पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तर वारंवार सूचना करत आहे. ...

Coronavirus : पाकिस्तानने भारताकडून शिकावे, शोएब अख्तरने केले 'जनता कर्फ्यू'चे कौतुक - Marathi News | shoaib akhtar says pakistan should learn from india about corona virus pandemic sna | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus : पाकिस्तानने भारताकडून शिकावे, शोएब अख्तरने केले 'जनता कर्फ्यू'चे कौतुक

शोएब म्हणाला, या घातक व्हायरसने एवढे गंभीर रूप धारण केले असतानाही येथील लोग सावध झालेले नाहीत.  ते बिनधास्त आणि एकत्रितपणे रसत्यांवर फिरताना दिसत आहेत. त्यांनी स्वतःला लॉकडाउन करून घ्यायला हवे.  ...

शोएब अख्तर म्हणतो... 'भारताच्या प्रगतीचा मार्ग पाकिस्तानमधून जातो'! - Marathi News | 'India’s path of progress goes through Pakistan', Say Shoaib Akhtar svg  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शोएब अख्तर म्हणतो... 'भारताच्या प्रगतीचा मार्ग पाकिस्तानमधून जातो'!

माजी गोलंदाज शोएब अख्तरनेही दोन्ही देशांमधील संबंधांबद्दल मोठं विधान केलं. ...

Corona Virusच्या आडून काश्मीर मुद्द्यावर शोएब अख्तरची वादग्रस्त पोस्ट, नेटिझन्सनी धरलं धारेवर  - Marathi News | Dear World, How is the lockdow? Kashmir, Shoaib Akhtar Controversial Tweet svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Corona Virusच्या आडून काश्मीर मुद्द्यावर शोएब अख्तरची वादग्रस्त पोस्ट, नेटिझन्सनी धरलं धारेवर 

एकीकडे गांभार्यीची परिस्थिती असताना पाकिस्तानी गोलंदाज शोएब अख्तरने कोरोना विषाणूच्या आडून काश्मीर मुद्यावर वादग्रस्त ट्विट केलं आहे. ...

वटवाघूळ खाण्याची, त्यांचं रक्त व लघवी पिण्याची गरजच काय?; Corona Virusवरून पाक गोलंदाज भडकला - Marathi News | Why eat bats, drink their blood and urine? Shoaib Akhtar asks China as coronavirus kills thousands svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वटवाघूळ खाण्याची, त्यांचं रक्त व लघवी पिण्याची गरजच काय?; Corona Virusवरून पाक गोलंदाज भडकला

कोरोना विषाणूमुळे जगभरात आतापर्यंत ५८३३ लोकांना मृत्यू झाला. त्यामुळे जगभरात जणू या विषाणूच्या दहशतीचं वातावरण आहे. ...

NZ vs IND, 1st Test : टीम इंडियाला विजयासाठी करावा लागेल पाकिस्तानसारखा करिष्मा - Marathi News | New Zealand vs India, 1st Test : Can Team India do magic what pakistan done in 2003 at Wellington | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :NZ vs IND, 1st Test : टीम इंडियाला विजयासाठी करावा लागेल पाकिस्तानसारखा करिष्मा

भारताला हा सामना जिंकण्यासाठी आता पाकिस्तानसारखा करिष्मा करावा लागणार आहे.  ...