लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शोएब अख्तर

शोएब अख्तर

Shoaib akhtar, Latest Marathi News

पाकिस्तानचा माजी जलदगती गोलंदाज.. रावळपिंडी एक्स्प्रेस या टोपण नावाने तो ओळखला जातो. त्याने 46 कसोटी, 163 वन डे आणि 15 ट्वेंटी-20 सामन्यांत पाकिस्तान संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याच्या नावावर कसोटीत 178, वन डेत 247 आणि ट्वेंटी-20त 19 विकेट्स घेतल्या आहेत.
Read More
Shoaib Akhtar ला बनायचं आहे टीम इंडियाचा प्रशिक्षक, म्हणतो... - Marathi News | Shoaib Akhtar wants to be the bowling coach of Team India svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Shoaib Akhtar ला बनायचं आहे टीम इंडियाचा प्रशिक्षक, म्हणतो...

पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तर सतत वादग्रस्त विधानांनी चर्चेत राहिला आहे. ...

Shoaib Akhtar अन् पीसीबी यांच्यातील वाद आणखी चिघळणार; माजी गोलंदाजाचा पलटवार - Marathi News | Shoaib Akhtar vows to give befitting reply after receiving notice from PCB's legal advisor svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Shoaib Akhtar अन् पीसीबी यांच्यातील वाद आणखी चिघळणार; माजी गोलंदाजाचा पलटवार

वक्तव्यावर शोएब अख्तर ठाम ...

Shoaib Akhtar अडचणीत, पाकिस्तान क्रिकेट मंडळानं पाठवली नोटिस - Marathi News | Pakistan Cricket Board legal advisor Taffazul Rizvi has sent a legal notice to Shoaib Akhtar svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Shoaib Akhtar अडचणीत, पाकिस्तान क्रिकेट मंडळानं पाठवली नोटिस

बेताल वक्तव्यानं नेहमी चर्चेत असलेला पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तर अडचणीत सापडला आहे. ...

... तर पाकिस्तानकडे वीरेंद्र सेहवागपेक्षाही स्फोटक फलंदाज असता; शोएब अख्तरचा अजब दावा - Marathi News | Shoaib Akhtar claimed former Pakistan batsman Imran Nazir was more talented than Virender Sehwag svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :... तर पाकिस्तानकडे वीरेंद्र सेहवागपेक्षाही स्फोटक फलंदाज असता; शोएब अख्तरचा अजब दावा

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 17 हजाराहून अधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजाची पाकिस्तानसाठी 3000 धावा करणाऱ्या फलंदाजाची तुलना... ...

IPL 2020 विसरा, ट्वेंटी-20 वर्ल्ड कपही पुढे ढकलण्यात येणार; Shoaib Akhtarची भविष्यवाणी - Marathi News | 'No IPL 2020, T20 WC likely to be postponed,' Shoaib Akhtar gives his verdict svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 विसरा, ट्वेंटी-20 वर्ल्ड कपही पुढे ढकलण्यात येणार; Shoaib Akhtarची भविष्यवाणी

पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तरनं यावर्षी आयपीएल होणार नाही, अशी भविष्यवाणी केली आहे. ...

क्रिकेट म्हणजे युद्ध नव्हे; भारत-पाकिस्तान मालिकेसाठी आणखी एक पाक खेळाडू आग्रही - Marathi News | Pakistan spin great Saqlain Mushtaq has weighed in on the India-Pakistan series proposal svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :क्रिकेट म्हणजे युद्ध नव्हे; भारत-पाकिस्तान मालिकेसाठी आणखी एक पाक खेळाडू आग्रही

कोरोना व्हायरस संकटाचा मुकाबला करण्यासाठी भारत-पाकिस्तान क्रिकेट मालिका खेळवण्याच्या शोएब अख्तरच्या प्रस्तावावर प्रचंड टीका झाली. ...

Corona Virus : पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल Shoaib Akhtarचं मोठं विधान; म्हणाला... - Marathi News | Coronavirus : Former Pakistan cricketer Shoaib Akhtar praises PM Narendra Modi on lockdown svg | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :Corona Virus : पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल Shoaib Akhtarचं मोठं विधान; म्हणाला...

...तर वसीम अक्रमची हत्या केली असती, शोएब अख्तरचं खळबळजनक विधान - Marathi News | Shoaib Akhtar Claims He Would Have 'killed' Wasim Akram Had He Asked Him To Fix Matches svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :...तर वसीम अक्रमची हत्या केली असती, शोएब अख्तरचं खळबळजनक विधान

पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तर वादग्रस्त विधानानं नेहमी चर्चेत राहीला आहे. ...