पाकिस्तानचा माजी जलदगती गोलंदाज.. रावळपिंडी एक्स्प्रेस या टोपण नावाने तो ओळखला जातो. त्याने 46 कसोटी, 163 वन डे आणि 15 ट्वेंटी-20 सामन्यांत पाकिस्तान संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याच्या नावावर कसोटीत 178, वन डेत 247 आणि ट्वेंटी-20त 19 विकेट्स घेतल्या आहेत. Read More
IPL 2021: कोरोना महामारीचं वाढतं संकट लक्षात घेता इंडियन प्रीमिअर लीग (IPL) आणि पाकिस्तान प्रमिअर लीग (PSL) स्पर्धा पुढे ढकलण्याचा सल्ला पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर यानं दिला आहे. ...
आतापर्यंत १३ कोटी ८३ लाख लोकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. सैन्यदलातील १५.५ लाख जणांना पहिला डोस दिला असून त्यात या दलांतील १ लाख आरोग्यसेवकही आहेत. सैन्यदलांतील ११.७ लाख लोकांना कोरोना लसीचा दुसराही डोस देण्यात आला. ...
भारतात शनिवारी कोरोनाचे ३ लाख ४६,७८६ नवे रुग्ण सापडले आणि एका दिवसातील ही सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. मागील २४ तासांत २६२४ रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. ...
शोएब अख्तरने बाबर आजमच्या फलंदाजीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, त्याला विराट कोहली आणि ख्रिस गेल सारख्या फलंदाजांपासून शिकण्याचा सल्ला दिला आहे. (Pakistan Cricketer Shoaib Akhtar criticise batsman Babar Azam for his slow batting vs south africa) ...
शोएब अख्तर (Shoaib Akhtar) यानं हरभजन सिंग (Harbhajan Singh) याच्याकडे सामन्याची तिकीटं मागितली होती. हरभजननं तिकीटं दिलीही पण त्यानंतर काय केलं वाचा... ...