पाकिस्तानचा माजी जलदगती गोलंदाज.. रावळपिंडी एक्स्प्रेस या टोपण नावाने तो ओळखला जातो. त्याने 46 कसोटी, 163 वन डे आणि 15 ट्वेंटी-20 सामन्यांत पाकिस्तान संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याच्या नावावर कसोटीत 178, वन डेत 247 आणि ट्वेंटी-20त 19 विकेट्स घेतल्या आहेत. Read More
Ind Vs Pak T20 World Cup : २४ ऑक्टोबरला भारत आणि पाकिस्तान हे संघ एकमेकांशी भिडणार आहेत. दरम्यान, आतापासूनच या सामन्याचा माहोल तयार होण्यास सुरूवात झाली आहे. ...
ICC T20 World Cup: यूएईत होणाऱ्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत भारत-पाकिस्तान या कट्टर प्रतिस्पर्धींना एकाच गटात ठेवण्यात आले आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना 2019नंतर पुन्हा एकदा हाय व्होल्टेज सामन्याची मेजवानी मिळणार आहे ...
इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या पाकिस्तान क्रिकेट संघाला सलग दुसऱ्या वन डे सामन्यात सपाटून मार खावा लागला अन् तीन सामन्यांच्या मालिकेत यजमानांनी विजयी आघाडी घेतली आहे ...