पाकिस्तानचा माजी जलदगती गोलंदाज.. रावळपिंडी एक्स्प्रेस या टोपण नावाने तो ओळखला जातो. त्याने 46 कसोटी, 163 वन डे आणि 15 ट्वेंटी-20 सामन्यांत पाकिस्तान संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याच्या नावावर कसोटीत 178, वन डेत 247 आणि ट्वेंटी-20त 19 विकेट्स घेतल्या आहेत. Read More
India-Pakistan : आशिया चषकात भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी दोन्ही संघांच्या खेळाडूंची काही वक्तव्ये समोर येत आहेत. पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने सचिन तेंडुलकरबद्दलचा किस्सा सांगितला आहे. ...
Shoaib Akhtar, Rishabh Pant : भारतीय संघाने इंग्लंडमध्ये 8 वर्षांनंतर वन डे मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. मँचेस्टर येथील तिसऱ्या वन डे सामन्यात रिषभ पंत ( Rishabh Pant) ने अविश्वसनीय खेळी केली. ...