लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शोएब अख्तर

शोएब अख्तर, मराठी बातम्या

Shoaib akhtar, Latest Marathi News

पाकिस्तानचा माजी जलदगती गोलंदाज.. रावळपिंडी एक्स्प्रेस या टोपण नावाने तो ओळखला जातो. त्याने 46 कसोटी, 163 वन डे आणि 15 ट्वेंटी-20 सामन्यांत पाकिस्तान संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याच्या नावावर कसोटीत 178, वन डेत 247 आणि ट्वेंटी-20त 19 विकेट्स घेतल्या आहेत.
Read More
शोएब अख्तरनं निवडले टॉप 10: भारत-पाकिस्तान ऑल टाईम खेळाडूंमध्ये धोनी, गांगुली यांना स्थान नाही - Marathi News | No MS Dhoni, Sourav Ganguly in Shoaib Akhtar's all-time top 10 ODI cricketers from India and Pakistan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शोएब अख्तरनं निवडले टॉप 10: भारत-पाकिस्तान ऑल टाईम खेळाडूंमध्ये धोनी, गांगुली यांना स्थान नाही

भारताच्या चार खेळाडूंची केली निवड ...

हजार फुटांवरून त्यानं सहकाऱ्याला फेकलं; शोएब अख्तरनं शेअर केला थरकाप उडवणारा Video - Marathi News | OMG this what you call real daredevils, Shoaib Akhtar share scary video svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हजार फुटांवरून त्यानं सहकाऱ्याला फेकलं; शोएब अख्तरनं शेअर केला थरकाप उडवणारा Video

पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तर त्याचा बेताल विधानामुळे नेहमी चर्चेत असतो. ...

शोएब अख्तरच्या बाऊंसरवर घाबरला होता सचिन तेंडुलकर, बंद केले डोळे; पाकिस्तानी गोलंदाजाचा दावा - Marathi News | Mohammad Asif claims Shoaib Akhtar's pace forced Sachin Tendulkar to close his eyes svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शोएब अख्तरच्या बाऊंसरवर घाबरला होता सचिन तेंडुलकर, बंद केले डोळे; पाकिस्तानी गोलंदाजाचा दावा

सचिन तेंडुलकरच्या फलंदाजीसमोर जगातील दिग्गज गोलंदाज हतबल झालेले सर्वांना पाहिले आहेत ...

सचिन तेंडुलकर माझ्या गोलंदाजीवर हूक किंवा पूल मारू शकत नव्हता; अख्तरनं सांगितला 2006चा किस्सा  - Marathi News | Knew Sachin Tendulkar can't hook or pull me: Shoaib Akhtar recalls 2006 series svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सचिन तेंडुलकर माझ्या गोलंदाजीवर हूक किंवा पूल मारू शकत नव्हता; अख्तरनं सांगितला 2006चा किस्सा 

सचिन तेंडुलकरच्या कारकिर्दीतही चढउतार आले... ...

आयसीसीने १० वर्षात क्रिकेट संपविले : अख्तर - Marathi News |  ICC ends cricket in 10 years: Shoaib Akhtar | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयसीसीने १० वर्षात क्रिकेट संपविले : अख्तर

मर्यादित षटकांचे क्रिकेट फलंदाजांसाठी अनुकूल बनविल्याचे शोएबने म्हटले आहे. ...

... तर सचिनने 1.30 लाख धावा केल्या असत्या; विराटची त्याच्याशी तुलना चुकीची - शोएब अख्तर - Marathi News | Sachin Tendulkar would've scored 1.3 lakh runs in this era: Shoaib Akhtar svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :... तर सचिनने 1.30 लाख धावा केल्या असत्या; विराटची त्याच्याशी तुलना चुकीची - शोएब अख्तर

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने त्याच्या दहा वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत अनेक विक्रम मोडले आहेत. ...

प्रेक्षकांविना खेळणे म्हणजे, वधुशिवाय विवाह करणे; शोएब अख्तर - Marathi News | Playing cricket in empty stadium is like a marriage without bride; Shoaib Akhtar svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :प्रेक्षकांविना खेळणे म्हणजे, वधुशिवाय विवाह करणे; शोएब अख्तर

प्रेक्षकांविना बुंदेसलिगा फुटबॉल सामने खेळवले जात आहेत. ...

शोएब अख्तर भडकला; ICCवरच केला गंभीर आरोप  - Marathi News | Shoaib Akhtar Loses Chill After ICC Mocks Former Pakistani Pacer Over Steve Smith Tweet svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शोएब अख्तर भडकला; ICCवरच केला गंभीर आरोप 

पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तर सध्या त्याच्या वाचाळ वक्तव्यांमुळे चर्चेत आहे. ...