खाजगी ट्रॅव्हल्स कंपन्यांच्या स्पर्धेत टिकण्यासाठी एसटी महामंडळाने सुरू केलेल्या शिवशाही बसेस काही ठिकाणी नफ्यात तर काही ठिकाणी तोट्यात धावत आहेत़ दरम्यान, नांदेड येथून चालविण्यात येणारी पुणे शिवशाही बस जवळपास दीड ते २ लाख रूपये तोट्यात धावत आहे़ तर ...
परिवहन मंत्री आणि एसटी अध्यक्ष दिवाकर रावते यांचे ड्रीम प्रोजेक्ट असलेली शिवशाही एसटीच्या ताμयात टप्प्याटप्प्याने दाखल होत आहे. मात्र आरामदायी आणि वातानुकूलित असलेल्या एसटीकडे प्रवाशांनी पाठ फिरवली आहे. ...
एसटी प्रशासनाने कल्याण-अहमदनगर मार्गावर मंगळवारपासून वातानुकूलित आणि आरामदायी अशा शिवशाही बस चालवण्याचा निर्णय घेतला आहे. कल्याण व नगरहून तासातासाला या बस सुटणार आहेत. या बसचे भाडे ३४८ रुपये असून प्रवाशांना गारेगार प्रवास घडणार आहे. ...
महाराष्ट्र राज्य महामार्ग परिवहन मंडळाने वातानुकूलित शिवशाही बस भार्इंदर ते ठाणे मार्गावर माफक दरात नुकतीच सुरु केल्याने मीरा-भार्इंदर महापालिकेच्या स्थानिक परिवहन सेवेला त्याचा फटका ...
एसटी महामंडळाने आरामदायी, वातानुकूलित शिवशाही बसेस प्रवाशांच्या सेवेत आणल्या असल्या तरी या शिवशाहीने पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचे मात्र चांगलेच वांधे केले आहेत. ...
नांदेड विभागातून सर्वप्रथम नांदेड-हैदराबाद-नांदेड मार्गावर शिवशाही बसेस सोडल्या जात आहेत़ नांदेडहून अनेक रेल्वे हैदराबादकडे धावत असल्याने या गाडीला अपेक्षित प्रतिसाद मिळत आहे़ तर निजामाबाद बसस्थानकात बस उभी करण्याच्या पॉर्इंटवरून तेलंगणा एसटी महामंडळ ...