जाम व पवनार येथे झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात तीन जण जखमी झाले. यात जाम येथे स्पार्पिओ उलटली तर पवनार येथे शिवशाही बसने टिप्परला धडक दिली. दोन्ही अपघात शनिवारी सकाळी घडलेत. ...
करुळ घाटाच्या मध्यावरील वळणावर कदंबा आणि शिवशाही या दोन बसची धडक झाली. त्यामध्ये कदंबा बसचा मागील भाग लागून शिवशाहीच्या मध्यभागातील दोन काचा फुटून नुकसान झाले. मात्र, सुदैवाने प्रवाशांना दुखापत झाली नाही. दोन्ही वाहनांतील सर्व प्रवासी सुखरुप आहेत. ...
दोन महिन्यांपासून वेतन मिळत नसल्याचा आरोप करत, एसटी महामंडळातील शिवशाहीच्या खासगी चालकांनी बुधवार, १३ जूनपासून दुपारी १२ वाजल्यानंतर संप पुकारला, यामुळे कोकणातून मुंबईकडे येणाऱ्या शिवशाहीच्या अनेक फे-या रद्द करण्यात आल्या. ...
धनकवडी - सातारा रस्ता बीआरटी मार्गावर धनकवडी येथील श्री सदगुरु शंकर महाराज उड्डाणपूलवर बालाजीनगर परिसरात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची शिवशाही बस गेले दोन दिवस बेवारस अवस्थेत उभी आहे. यामुळे उड्डाण पुलावरून सुरू असलेल्या वाहतूकीला एकीकडे अडथळा ...
सलग दुसऱ्या दिवशी एसटी कर्मचाऱ्यांनी बंद कायम ठेवल्याने शिवाजीनगर एसटी स्थानकात प्रवाशांची माेठी गर्दी झाली हाेती. नायलाजाने प्रवाशांना खासगी बसने दुप्पट भाडे देऊन प्रवास करावा लागत हाेता. ...
खासगी कंत्राटदारांच्या मनमानी कारभारामुळे एसटीची शिवशाही तक्रारींच्या कचाट्यात सापडली आहे. यामुळे एसटीची प्रतिमा मलिन होते. एसटीची प्रतिमा सुधारण्यासाठी खासगी कंत्राटदारांवर जबर बसविणे आवश्यक आहे. ...