नवनव्या सुविधा, तंत्रज्ञानामुळे एसटी महामंडळ हायटेक होत आहे. आगारात दाखल झालेल्या या गाड्या २३० अश्वशक्तीच्या असून यात सीसीटीव्ही कॅमेरे, संकटकालीन स्थिती निर्माण झाल्यास हॅमरची सुविधा, ड्रायव्हर अॅडजस्टमेंट सिट, ऑटो स्क्रीन यासोबतच दिल्लीत घडलेल्या ...
यवतमाळ विभागात ४० ते ५० चालकांना शिवशाही बस चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. महामंडळाच्या स्वमालकीच्या शिवशाही त्यांना चालवायच्या आहेत. या बसची लांबी इतर बसच्या तुलनेत मोठी आहे. चालविण्यासाठी जड आहे. रचना वेगळ्या प्रकारची असल्याने चालक गोंधळतात ...
प्राप्त माहितीनुसार, एम. एच. २९ बी. ई. १२५९ क्रमांकाची शिवशाही बस यवतमाळ येथून प्रवासी घेऊन वर्धेच्या दिशेने येत होती. भरधाव बस सालोड हिरापूर शिवारातील वळण रस्त्यावर आली असता वाहन चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. वाहनावर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न ...
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या स्वमालकीच्या आणि काही खासगी कंपनीच्या शिवशाही बसेस आहेत. मोठ्या शहराच्या ठिकाणी या बसेस सुरुवातीला सोडल्या गेल्या. थेट प्रवाशांसाठीच चालविण्यात आल्या. मात्र तिकीटाचे दर इतर बसेसपेक्षा दीडपट असल्याने प्रवाशां ...
बुधवारी सकाळी १२ वाजताच्या सुमारास तपासणीसाठी नागपूर-भंडारा शिवशाही बस थांबविण्यात आली. पोलीस प्रवाशांच्या बॅगांची तपासणी करीत होते. त्याचवेळी चालकाला काहीतरी संशय आला. त्याने बसच्या चाकाची पाहणी सुरु केली. तेव्हा बसच्या मागच्या चाकाचे चार बोल्ट निखळ ...