पोलीस सूत्रांनुसार, कुरिअर बॉयकडून हे पार्सल नागपूर आगाराच्या शिवशाही बसमधून पुण्यावरून अकोला मार्गे शनिवारी अमरावतीला आणले गेले. त्या दोघांविरुद्ध पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई करून नोटीस बजावली आहे. कोल्हापूरच्या पाच व राजकोट येथील दोन सुवर्णकारां ...
पुण्याला शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या फार मोठी आहे. त्यामुळे एसटीने पुण्याला गणेशपेठ आगारातून एसी शिवशाही बसेस पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार दर तासाला पुण्यासाठी शिवशाही बसेस उपलब्ध होणार आहेत. ...
पहिल्या टप्यात महामंडळाने जिल्हातंर्गत बस फेऱ्या सुरू केल्या. त्यानंतर २० ऑगस्ट पासून जिल्ह्याबाहेर बसफेऱ्या सुरू करण्यात आल्यात. परंतु लांबपल्यावर धावणाऱ्या बसेस बंद होत्या. रविवारी अमरावती - पुणे ही लांबपल्ल्यावर धावणारी पहिली विनावातानुकूलित शिवशा ...
आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला विठूमाउलीच्या भेटीसाठी त्र्यंबकेश्वर येथील संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराजांची पालखी घेऊन गेलेल्या संस्थानकडून शिवशाही बसचे प्रवासभाडे आकारणी राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक आगाराला महागात पडली आहे. नाथांकडून प्रवासभाडे वस ...
नाशिक : आषाढी एकदशीनिमित्ताने दरवर्षी त्र्यंबकेश्वरमधून निघणारी संत निवृत्तिनाथ पालखी यंदा कशी निघणार याविषयी अद्यापही संभ्रमावस्था असल्याचे दिसून येते. ... ...
एसटी महामंडळाच्या शिवशाही बसमध्ये पोलिसांना सवलती व रेल्वेमध्ये आरक्षण मिळावे, अशी मागणी महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशनतर्फे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे करण्यात आली. शिष्टमंडळातर्फे या मागणीचे निवेदन त्यांना देण्यात आले. ...