महाराष्ट्र राज्य महामार्ग परिवहन मंडळाने वातानुकूलित शिवशाही बस भार्इंदर ते ठाणे मार्गावर माफक दरात नुकतीच सुरु केल्याने मीरा-भार्इंदर महापालिकेच्या स्थानिक परिवहन सेवेला त्याचा फटका ...
एसटी महामंडळाने आरामदायी, वातानुकूलित शिवशाही बसेस प्रवाशांच्या सेवेत आणल्या असल्या तरी या शिवशाहीने पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचे मात्र चांगलेच वांधे केले आहेत. ...
नांदेड विभागातून सर्वप्रथम नांदेड-हैदराबाद-नांदेड मार्गावर शिवशाही बसेस सोडल्या जात आहेत़ नांदेडहून अनेक रेल्वे हैदराबादकडे धावत असल्याने या गाडीला अपेक्षित प्रतिसाद मिळत आहे़ तर निजामाबाद बसस्थानकात बस उभी करण्याच्या पॉर्इंटवरून तेलंगणा एसटी महामंडळ ...
अवघे ४८ रुपये भाडे असलेली शिवशाही वातानुकूलित बस ठाणे ते बोरिवली या मार्गावर नुकतीच सुरू झाली आहे. महापालिकांच्या परिवहन सेवेसह खाजगी संस्थांच्या वातानुकूलित बसच्या तिकिटापेक्षा ५० टक्के कमी भाडे असलेल्या सुमारे १२ शिवशाही बस या मार्गावर धावत आहेत. ...
रिसोड (वाशिम) : येथील आगाराला चार शिवशाही बसेस मिळाल्याने प्रवाशांची मागणी पूर्णत्वास गेली. सदर बसेस रिसोड आगाराला मिळण्यासाठी भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष सुनील पाटील यांनी हिवाळी अधिवेशनादरम्यान परिवहन राज्यमंत्र्यांकडे मागणी लावून धरली होती. ...